बेळगाव पोटनिवडणुकीत केवळ ५६ टक्के मतदान !

बेळगाव लोकसभा पोटनिवडणुकीसाठी १७ एप्रिल या दिवशी केवळ ५५.६१ टक्के मतदान झाले. कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर वर्ष २०१९ च्या तुलनेत यंदा १२ टक्के घट झाली आहे. या निवडणुकीत भाजपच्या उमेदवार मंगला अंगडी, काँग्रेसचे सतीश जारकीहोळी आणि महाराष्ट्र एकीकरण समितीचे शुभम शेळके यांच्यात प्रमुख लढत होत आहे.

सांगली महापालिकेच्या सर्व कार्यालयांत प्रत्यक्ष टपाल स्वीकारणे बंद !

कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे सांगली, मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिकेच्या कार्यालयांत नागरिकांची होणारी गर्दी टाळण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजनेचा एक भाग म्हणून महापालिकेच्या सर्व कार्यालयांत प्रत्यक्ष टपाल स्वीकारणे बंद करण्यात आले आहे.

‘श्रीराम जय राम जय जय राम ।’ हा तारक आणि मारक रूपांत म्हटलेला नामजप हळू, मध्यम आणि मोठा या ३ आवाजांत ऐकणे’, या प्रयोगांच्या वेळी आलेल्या अनुभूती

‘१५.८.२०२० या दिवशी ‘श्रीराम जय राम जय जय राम ।’ हा तारक रूपात म्हटलेला नामजप ऐकण्याचे प्रयोग घेण्यात आले.

सत्ययुगाचे महत्त्व !

‘सत्ययुगात नियतकालिके, दूरचित्रवाहिन्या, संकेतस्थळे इत्यादींची आवश्यकताच नव्हती; कारण वाईट बातम्या नसायच्या आणि सर्वजण भगवंताच्या अनुसंधानात असल्याने आनंदी होते.’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले

परात्पर गुरु डॉक्टर आठवले यांच्या ७८ व्या जन्मोत्सवाच्या वेळी नोएडा येथील साधकांना आलेल्या अनुभूती

‘परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या जन्मोत्सवातील कार्यक्रमात आम्हाला परात्पर गुरुदेवांचे दर्शन झाले, हे आमचे सौभाग्य आहे. ते पाहून ‘मलाही परात्पर गुरुदेवांची सेवा करण्याची संधी मिळावी’, असे वाटले.

‘शौर्यजागृती’ या विषयाची संहिता आणि विषय प्रस्तुत करणे, यांविषयी झालेले चिंतन अन् आध्यात्मिक स्तरावर विषय मांडण्याच्या संदर्भात सद्गुरु (कु.) अनुराधा वाडेकर यांच्या मार्गदर्शनाचा झालेला लाभ !

‘आपण एखादी सेवा आध्यात्मिक दृष्टीने करण्याचा प्रयत्न केला, तर त्यामध्ये आपोआप देवत्व येऊन देवाच्या आशीर्वादाने ती कृती परिपूर्ण आणि भावपूर्ण होण्यास साहाय्य होेते’, असे माझ्या लक्षात आले.

‘परात्पर गुरु डॉक्टर प्रत्येक क्षणी साधकांचे कसे रक्षण करतात’, या संदर्भात रामनाथी आश्रमातील डॉ. अजय जोशी यांना आलेली अनुभूती

दुचाकी गाडी काढतांना गाडी आणि साधक पडणे, त्या क्षणी झाडाची फांदी तुटून जवळ येऊन पडणे अन् ‘इलेक्ट्रिक पोल’जवळ उभे असलेले साधक धावत आल्याने कुणालाही दुखापत न होणे,अशा प्रकारे देवाने आमच्या तिघांचेही रक्षण केले.

तमिळ भाषेतील ‘ऑनलाईन’ सत्संगाची सेवा करतांना सनातनच्या ७० व्या संत पू. (सौ.) उमा रविचंद्रन् यांनी पदोपदी अनुभवलेली परात्पर गुरुदेवांची कृपा !

परात्पर गुरुदेवांच्या कृपेने ‘ऑनलाईन’ सत्संगासमवेत २ ‘ऑनलाईन’ बालसंस्कारवर्ग आणि धर्माभिमान्यांसाठी १ सत्संग चालू झाल्याने कोरोना महामारीचा हा शापही वरदान ठरला.

सद्गुरु राजेंद्र शिंदे यांनी सांगितलेली साधनेविषयीची मौलिक सूत्रे

जन्मल्यापासून आतापर्यंत प्रत्येक प्रसंगात देवाने मला कसे साहाय्य केले ?’ तसेच ‘तो मला साधनेत सतत साहाय्य करत आहे’, हे आठवून सतत कृतज्ञता व्यक्त करावी.