पुरुषांचे अलंकार आणि ते परिधान केल्यावर होणारे लाभ
पूर्वीच्या काळी राजांच्या डोक्यावर असणारा मुकुट हा डोक्याच्या परिघावरील बिंदूंवर गोलाकार पद्धतीने सारखाच दाब निर्माण करून त्यात सामावल्या गेलेल्या पोकळीद्वारे ब्रह्मांडातील शक्तीतत्त्वात्मक लहरींना स्वतःकडे आकृष्ट करून देहात तेजाचे संवर्धन करण्यास पूरक ठरत असे.