लोभी वृत्ती, लाचखोरी आणि कामचुकारपणा यांमुळे कर्तव्यभ्रष्ट झालेले पोलीस !
समाज आदर्श असेल, तर पोलीस आदर्श होतील आणि पोलीस आदर्श झाले, तर समाजही आदर्शाकडे जाईल.
समाज आदर्श असेल, तर पोलीस आदर्श होतील आणि पोलीस आदर्श झाले, तर समाजही आदर्शाकडे जाईल.
जिवाने ईश्वरनिर्मित धर्माचे आचरण आणि तंतोतंत पालन करणे, म्हणजेच जिवाने त्याच्या आध्यात्मिक प्रगतीसाठी उपयुक्त अशी साधना करून मिळालेल्या अमूल्य अशा मनुष्यजन्माचे सार्थक करणे.
ईश्वराचे जास्तीतजास्त गुण असलेल्या आणि ईश्वराशी एकरूप असलेल्या जिवाला ईश्वर सूक्ष्मातील सगळ्यात जास्त अलंकार प्राप्त करून देतो.
अंगठी प्रवाहीपणाचे प्राबल्य दर्शवणार्या आपतत्त्वाचे दर्शक असलेल्या अनामिकेत घातली जाते; कारण जिवाचा देहसुद्धा पृथ्वी आणि आप तत्त्वाच्या प्राबल्याने बनलेला असल्याने जिवाला अंगठीच्या प्रवाहीपणाच्या स्तरावर लाभ मिळू शकतो.
सनातनच्या रामनाथी आश्रमातील ध्वनीवर्धकावर (स्पीकरवर) पुण्याचे पू. (पं.) केशव गिंडे यांनी वाजवलेल्या बासरीची धून लावली होती. ही बासरीची धून ऐकल्यावर मला आलेल्या अनुभूती आणि देवाच्या कृपेने झालेले सूक्ष्म परीक्षण यांची सूत्रे येथे देत आहे.
जगामध्ये पूर्वीपासूनच सत्य आणि असत्य यांची झुंज चालू आहे. खोटा आणि खरा असा वाद चालू आहे. खोटी नीती आणि खरी नीती, असेही चालू आहे; परंतु ईश्वर सत्याच्या बाजूला उभा असतो….
अलंकार हे रजोगुणी, तसेच तेजदायी असल्याने हे तेज स्त्रीस्वरूप देहातील रजोगुणात्मक कार्याला योग्य दिशा देऊन तिच्याकडून संपूर्ण विश्वाच्या सतत गतीमान असणार्या स्थळ आणि काळ यांना जोडणार्या वेगरूपी प्रक्रियेला दिशा देते. अलंकारांतील तेजामुळे स्त्रीतील स्त्रीत्व, म्हणजेच रजोतत्त्व जागृत होते.
ग्रहांचा मनुष्याच्या जीवनावर मोठा प्रभाव असतो. ग्रहपीडा निवारणासाठी किंवा ती होऊ नये, यासाठी विविध रत्नांनी युक्त असलेल्या अंगठ्या घालण्याविषयीचे विवेचन (माहिती) ज्योतिषशास्त्रात दिलेले असते.
‘सर्वधर्मसमभाव’ म्हणणारे ‘काळा आणि पांढरा रंग सारखेच दिसतात’, असे म्हणणार्या आंधळ्यासारखे असतात !’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले
अलंकारांच्या दुकानात अलंकार विकत घेण्यासाठी गेल्यावर तेथे आपल्याला अलंकारांचे विविध प्रकार दिसतात. आपण बर्याचदा अलंकारांच्या बाह्य सौंदर्यावर भाळून तामसिक अलंकारांची निवड करतो आणि स्वतःची हानी करून घेतो.