पुण्यातील महानगरपालिकेच्या शाळेत विद्यार्थ्यांच्या माध्यान्ह भोजनासाठी पाठवले गेले गुरांचे खाद्य

महापौर मुरलीधर मोहोळ यांनी सांगितले की, शाळा ही महाराष्ट्र सरकारच्या माध्यान्ह भोजन योजनेचा भाग आहे. विद्यार्थ्यांना अन्न वाटप करण्याचे दायित्व पुणे महानगरपालिकेचे आहे. त्यात उत्तरदायी असणार्‍यांना शिक्षा झालीच पाहिजे.

मनसुख हिरेन यांच्या हत्येच्या प्रकरणात सीमकार्ड पुरवणार्‍याला गुजरातमधून अटक

या प्रकरणात १४ सीमकार्ड वापरण्यात आली असल्याचे आतंकवादविरोधी पथकातील सूत्रांकडून सांगण्यात येत आहे.

कोरोनाविषयक नियमांचे पालन न केल्याने कोरेगाव (जिल्हा सातारा) येथील मुख्याधिकार्‍यांवर गुन्हा नोंद करण्याची मागणी

कोरेगाव शहरातील विविध व्यावसायिक, ग्राहक, तसेच प्रवासी यांनी ‘मास्क’ लावले नाही, म्हणून त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करण्यात आली.

हरिद्वार येथील विविध प्रभागांंमध्ये अस्वच्छतेसह डासांचा उपद्रव

हिंदूंच्या पवित्र कुंभमेळ्याच्या वेळीही हरिद्वारमध्ये अस्वच्छता असेल, तर अन्य वेळी किती अस्वच्छता असेल, याचा विचारच न केलेला बरा ! तेथे आरोग्य आणि स्वच्छता विभाग आहे कि नाही, असे कुणाला वाटल्यास आश्‍चर्य ते काय ?

देहरादून में ‘अहिन्दुओं को मंदिर में प्रवेश बंद’, ऐसे मंदिर के बाहर लगाए फलक पुलिस ने हटाए !

मंदिर में प्रवेश देनें का अधिकार हिन्दुओं को होना ही चाहिए !

राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणेकडून हॉटेल ट्रायडेंटमधील ‘सी.सी.टी.व्ही.’ची तपासणी

या प्रकरणी अटक करण्यात आलेले पोलीस अधिकारी सचिन वाझे हे १६ ते २० फेब्रुवारी या कालावधीत हॉटेल ट्रायडेंटमध्ये राहिले होते. तेथे त्यांनी बनावट आधारकार्ड दाखवले असल्याचा दावा राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणेकडून करण्यात आला आहे.

हा हिंदूंचा अधिकारच आहे !

डेहराडून (उत्तराखंड) येथील १५० हून अधिक मंदिरांबाहेर ‘हे तीर्थस्थान हिंदूंसाठी पवित्र स्थान आहे. येथे अहिंदूंना प्रवेश बंद आहे’, अशा आशयाचे फलक हिंदु युवा वाहिनीकडून लावण्यात आले आहेत. यावर पोलिसांनी कारवाई करत ते काढले.

आपत्काळाची नांदी असलेल्या कोरोना महामारीच्या काळात ईश्‍वराच्या कृपेने प्रतिकूलतेतही सनातनचा विहंगम गतीने झालेला प्रसार !

सर्व संकटग्रस्त जिवांचे आत्मबळ वाढवण्यासाठी भगवंत सर्वांच्याच साहाय्याला धावून आला. सर्व दृष्टीने प्रतिकूल असूनही ‘सनातन धर्माचा विहंगम गतीने प्रसार होणे’, ही भगवंताची लीलाच आहे.

महायुद्ध, भूकंप इत्यादी आपत्तींना प्रत्यक्ष सामोरे कसे जावे ?

भूस्खलन होण्याची कारणे, त्याची भीषणता, भूस्खलनाची आपत्ती टाळण्यासाठी योजायचे काही प्रतिबंधात्मक उपाय, भूस्खलन होण्यापूर्वी मिळणार्‍या काही पूर्वसूचना, आदींविषयीची माहिती देण्यात आली आहे.

परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या ७८ व्या जन्मोत्सवानिमित्त झालेल्या भावसोहळ्याच्या वेळी देहली सेवाकेंद्रातील साधकांना आलेल्या अनुभूती  

भावसोहळ्याच्या दिवशी सकाळपासून सेवाकेंद्रातील वीजपुरवठा खंडित होता आणि संतांनी नामजपादी उपाय केल्यावर तो चालू होऊन कार्यक्रम निर्विघ्नपणे पहाता आला.