पिंगुळी येथे प.पू. सद्गुरु समर्थ राऊळ महाराज समाधी मंदिरातील शिवशक्ती यागाची आज सांगता
प.पू. सद्गुरु समर्थ राऊळ महाराज समाधी मंदिरात १० मार्चपासून चालू असलेल्या ‘शिवशक्ती यागा’ची १२ मार्चला सांगता होणार आहे.
प.पू. सद्गुरु समर्थ राऊळ महाराज समाधी मंदिरात १० मार्चपासून चालू असलेल्या ‘शिवशक्ती यागा’ची १२ मार्चला सांगता होणार आहे.
प्रतिवर्षी लाखो भाविकांच्या उपस्थितीत साजरा होणारा देवगड तालुक्यातील श्री क्षेत्र कुणकेश्वराच्या महाशिवरात्री उत्सव यावर्षी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शासनाने लागू केलेल्या नियमांच्या अधीन राहून मर्यादित स्वरूपात साजरा करण्यात आला.
केंद्रशासनाने ‘फास्टेग’ अधिसूचनेतून गोवा राज्याला न वगळल्यास न्याय मिळवण्यासाठी काँग्रेस पक्षाला उच्च न्यायालयात जाणे भाग पडणार आहे, अशी चेतावणी काँग्रेसचे गोवा प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर यांनी दिली आहे.
मातृभाषेतील शाळांसाठी घोषित केलेले प्रोत्साहन अनुदान आणि प्रतिविद्यार्थी ४०० रुपये अनुदान यांसाठी अर्थसंकल्पात तरतूद करावी, अशी मागणी भारतीय भाषा सुरक्षा मंचचे (‘भा.भा.सु.मं.’चे) राज्य निमंत्रक प्रा. सुभाष वेलिंगकर यांनी सरकारकडे केली.
राज्यात ठिकठिकाणी अनधिकृतपणे होत असलेल्या ‘धिर्यो’संबंधी (बैलांची झुंज) वृत्तपत्रांमध्ये सातत्याने प्रसिद्ध होत असलेली वृत्ते, तसेच प्राणीप्रेमींनी केलेल्या तक्रारी यांची राज्यातील पशूसंवर्धन खात्याने स्वेच्छेने नोंद घेतली आहे.
उत्तराखंड सरकारने येथे होणार्या कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर येथील सर्व पशूवधगृहांचे परवाने रहित केले आहेत.
धनबाद (झारखंड) येथे हिंदु जनजागृती समिती आणि हिंदु विधीज्ञ परिषद यांच्याकडून केंद्रीय गृहमंत्र्यांना निवेदन अशी मागणी का करावी लागते ? सरकारने स्वतःहून कारवाई करणे अपेक्षित आहे ! झारखंड (धनबाद) – गेल्या काही वर्षांत देशभरातील विविध हिंदुत्वनिष्ठ संघटनेचे नेते आणि कार्यकर्ते यांच्यावर प्राणघातक आक्रमणे होत आहेत. त्यांना जाणीवपूर्वक लक्ष्य करण्यात येत आहे. यात प्रतिदिन वाढ होत … Read more
राज्यात ३३ कोटी वृक्ष लागवडीच्या विशेष मोहिमेची चौकशी करण्यासाठी १६ आमदारांच्या विधीमंडळ समितीची घोषणा वने राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी १० मार्च या दिवशी विधानसभेत केली.