Waqf Board Shocks Farmer : धारवाड (कर्नाटक) : शेतकर्‍याच्या भूमीची ‘वक्फ भूमी’ म्हणून केली नोंद !

कर्नाटकातील गरीब शेतकर्‍यांच्या साधेपणाचा अपलाभ उठवून त्यांच्या भूमी बळकावणार्‍या वक्फ बोर्डाचे कसून अन्वेषण व्हायला हवे, असेच सर्वसामान्यांना वाटते !

Compaint Against Refusing Fares : मुंबईत भाडे नाकारणार्‍या टॅक्सी आणि रिक्शा चालकांविरोधात ऑनलाईन तक्रार करता येणार !

अरेरावी, भाडे नाकारणे, तसेच गैरवर्तन यांविषयी  टॅक्सी आणि रिक्शा चालकांच्या विरोधातील वाढत्या तक्रारी लक्षात घेऊन प्रादेशिक परिवहन विभागाने तक्रार करण्यासाठी ऑनलाईन क्रमांक प्रसारित केले आहेत.

Rajpal Yadav Apologies : दिवाळीत फटाके न फोडण्याचे आवाहन करणारे अभिनेते राजपाल यादव यांची क्षमायाचना

मुळात असे आवाहन करण्याचे धाडस होतेच कसे ? अन्य धर्मियांना कुणी याविषयी आवाहन का करत नाही ?

पुणे येथे १०० हून अधिक गुन्हे करणार्‍याला अटक !

पहिल्याच गुन्ह्यात कठोर शिक्षा न झाल्यामुळे पुढील अनेक गुन्हे करण्यास चोराची मजल गेली.

काँग्रेसच्या विद्यमान आमदार जयश्री जाधव यांचा शिवसेनेत प्रवेश !

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांच्यावर महिला आघाडीच्या उपनेतेपदाचे दायित्व सोपवले.

पिंपरी (पुणे) येथे जलवाहिनीच्या दुरुस्तीचे खोदकाम करतांना ३ निकामी बाँबशेल सापडले !

३० ऑक्टोबर या दिवशी चिंचवडमधील ‘प्रेमलोक पार्क’ येथील नाल्याजवळ हा प्रकार उघडकीस आला.

बंडखोरी केलेल्या उमेदवारांना परत पक्षात घेणार ! – फडणवीस

काँग्रेसचे नेते आणि मुंबई महापालिकेचे माजी स्थायी समिती अध्यक्ष रवी राजा यांनी आज भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. त्या वेळी ते बोलत होते. 

दिवंगत आर्.आर्. पाटील यांना झालेल्या मानसिक त्रासाचे योग्य वेळी उत्तर देईन ! – रोहित पाटील

आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील कवठे-महांकाळ विधानसभा मतदारसंघात तत्कालीन गृहमंत्री दिवंगत आर्.आर्. पाटील यांचे सुपुत्र रोहित पाटील यांनी उमेदवारी आवेदन भरले आहे.

वानाडोंगरी (नागपूर) येथे वेणा नदीकाठी सापडली ८०० आधारकार्ड !

नागपूर येथील हिंगणा तालुक्यात वेणा नदीच्या काठालगत ८०० आधारकार्ड फेकून दिलेली आढळली आहेत. पोलिसांनी ती कह्यात घेतली असून पुढील कार्यवाही चालू केली आहे.