लंडन येथे झाली होती मैत्री !

छत्रपती संभाजीनगर – लंडन येथे शिक्षण घेतांना झालेल्या मैत्रीचा अपलाभ घेऊन मैत्रिणीच्या मागे विवाहासाठी तगादा लावत तिची काढलेली छायाचित्रे ‘मॉर्फ’ (पालट करणे) करून तिची अपकिर्ती केली. मुलीच्या कुटुंबियांना वारंवार दूरभाष करून तिच्या चेहर्यावर आम्ल फेकण्याची धमकी दिल्याप्रकरणी एका तरुणाविरुद्ध सातारा पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला. आर्यन प्रमोद गुलाटी (रा. झेड पार्क, फरिदाबाद, हरियाणा) असे आरोपीचे नाव आहे. प्रकरणात २५ वर्षांच्या तरुणीने तक्रार दिली. संबंधित तरुणी
१ सप्टेंबर २०२३ या दिवशी रॉयल कॉलेज ऑफ आर्ट्स, लंडन येथे उच्च शिक्षणासाठी गेली होती. तेथे ितची ओळख आरोपी आर्यन गुलाटी याच्याशी झाली. त्यानंतर त्यांच्यात मैत्री झाली.
कुंभमेळा प्राधिकरणाच्या नावे ७० कोटी रुपयांचे बनावट कार्यआदेश; गुन्हे नोंद ! – एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री
बळीप्रथेला विरोध करणारे आणि कर्मकांडापेक्षा मन:शुद्धीस महत्त्व देणारे संत कबीर !
खासगी बसमध्ये प्रवास करणार्या हिंदु तरुणीचा धर्मांधाकडून विनयभंग
‘लव्ह जिहाद’ला रोखण्यासाठी हिंदु धर्म-संस्कृती यांचे निष्ठेने पालन करणे आवश्यक ! – सद्गुरु स्वाती खाडये, धर्मप्रचारक, सनातन संस्था
कर्नाटकात दोन वेगवेगळ्या घटनांत धर्मांध मुसलमानांकडून २ हिंदु तरुणींची हत्या
‘जीविधा’ संस्थेच्या वतीने हिरवाई महोत्सवाअंतर्गत व्याख्यानमाला !