हिंदु असल्याचे सांगत हिंदु तरुणीला प्रेमाच्या जाळ्यात ओढणार्या मुसलमान तरुणाला अटक
एखाद्या मुलीवर प्रेम करण्यासाठी खोटे नाव आणि धर्म सांगण्याची आवश्यकता का भासते ? याचे उत्तर तथाकथित निधर्मीवादी देतील का ?
एखाद्या मुलीवर प्रेम करण्यासाठी खोटे नाव आणि धर्म सांगण्याची आवश्यकता का भासते ? याचे उत्तर तथाकथित निधर्मीवादी देतील का ?
भोसरी येथील सनातनचे साधक श्री. योगेश यशवंतराव सुभेदार यांची आई कै.पुष्पा यशवंतराव सुभेदार (वय ५७ वर्षे) यांचे ३ जानेवारीला मध्यरात्री १.३० वाजता आकस्मिक निधन झाले. त्यांच्या पश्चात पती,२ मुले,१ सुन,१ मुलगी,१ नात असा परिवार आहे
मुंबईमध्ये ज्या ठिकाणी जम्बो कोरोना सेंटर उभारण्यात आले होते, त्या ठिकाणी आता जम्बो लसीकरण केंद्र उभारण्यात येणार आहेत. अशा प्रकारची १०० केंद्रे उभारण्याचे नियोजन आहे.
आयुष्यातील महत्त्वाच्या टप्प्यात कठोर परिश्रम घेऊन अभ्यास करणार्या विद्यार्थ्यांना याचा फटका बसणार आहे. या निर्णयामुळे विद्यार्थ्यांचे ‘करियर’ धोक्यात येणार आहे.
सैनिक भगतराम जगदाळे यांनी घराच्या मागील बाजूस असलेल्या आंब्याच्या झाडास गळफास घेऊन आत्महत्या केली.
प्रशासकीय मतदारसूचीतच सावळा गोंधळ होत असेल, तर निवडणूक योग्य प्रकारे कशी पार पडणार ?
गेवराई तालुक्यातील पाचेगाव येथील एका महिलेवर वर्ष २०१५ मध्ये ४ जणांनी दोन वेळा सामूहिक बलात्कार केला.
नवापूर तालुक्यातील विसरवाडी येथे राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६ वर ४ जानेवारी या दिवशी पहाटेच्या सुमारास रस्त्याच्या कडेला बसलेल्या ७ गायींना ट्रकने जोरदार धडक दिली.
मालाडमधील इन्फिनिटी मॉलच्या येथे ४ जानेवारीच्या रात्री ९.३० वाजता २६ वर्षीय युवकाने एका तरुणीच्या डोक्यात गोळी मारून तिची हत्या केली. त्यानंतर स्वत:वरही गोळी झाडून आत्महत्या केली.
नागपूर येथे ४ जानेवारीपासून विधीमंडळाचा कायमस्वरूपी कक्ष चालू करण्यात आला आहे. वर्षभरात होणार्या ३ विधीमंडळ अधिवेशनांपैकी १ अधिवेशन नागपूर येथे घेण्यात यावे, असा विधीमंडळाचा करार आहे.