निधन वार्ता  

पुणे – भोसरी येथील सनातनचे साधक श्री. योगेश यशवंतराव सुभेदार यांची आई कै.पुष्पा यशवंतराव सुभेदार (वय ५७ वर्षे) यांचे ३ जानेवारीला मध्यरात्री १.३० वाजता आकस्मिक निधन झाले. त्यांच्या पश्‍चात पती,२ मुले,१ सुन,१ मुलगी,१ नात असा परिवार आहे. सनातन परिवार सुभेदार कुटुंबियांच्या दुःखात सहभागी आहे.