‘मास्क’ वापरण्याऐवजी भारतीय संस्कृतीमधील उपायांनी रोगप्रतिकारक शक्ती वाढवा ! – मध्यप्रदेशच्या सांस्कृतिक मंत्री उषा ठाकुर
मास्क वापरण्याऐवजी भारतीय संस्कृतीमधील उपायांनी रोगप्रतिकारक शक्ती वाढवा. जन्म-मृत्यू तर विधिलिखित आहे. आपण मृत्यूलोकात रहात आहोत. याठिकाणी जन्म-मृत्यू, यश-अपयश सर्वकाही आधीच ठरलेले आहे.