
कोल्हापूर, ८ एप्रिल – सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यात सध्या कोरोना प्रतिबंधात्मक लसीचा तुटवडा निर्माण झाला आहे. सांगली जिल्ह्यातील काही प्राथमिक आरोग्य केंद्रांवर ‘लस उपलब्ध नसल्याने लसीकरण होणार नाही’, असे फलक लावले आहेत. कोल्हापूर शहरातील ११ पैकी ९ लसीकरण केंद्रे बंद करण्यात आली आहेत. लसीचा तुटवटा असल्याने शहरातील फिरंगार्स लसीकरण केंद्रावर नागरिकांची लस घेण्यासाठी झुंबड उडाल्याचे दिसून आले. लसीचा पुरवठा १-२ दिवसांत होईल अशी आशा आरोग्य विभागाने व्यक्त केली आहे.
आडाळी ‘एम्.आय.डी.सी.’मध्ये अवैधरित्या झालेल्या उत्खननाची उच्चस्तरीय चौकशी चालू !
मासेमारांना खोल समुद्रातील संपर्कासाठी ‘सॅटेलाईट फोन’ उपलब्ध होण्यासाठी सरकारचे प्रयत्न !
मोशी (पुणे) कचरा दुर्घटनेची उच्चस्तरीय चौकशी होणार !
सांगलीच्या अपघातग्रस्त वारकर्यांना पालकमंत्र्यांकडून ५ लाख रुपयांचे साहाय्य !
विठ्ठलनामाचा गजर करत १५ दृष्टीहीन वारकर्यांची ४५० किलोमीटरची पायी वारी !
संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी सोहळ्याचे वाल्हे येथे उत्साहात आणि भक्तीमय वातावरणात आगमन !