लस उपलब्ध होईपर्यंत शासकीय आणि खासगी केंद्रांमध्ये लसीकरण बंद !
पुढील लस उपलब्ध होईपर्यंत सर्व शासकीय आणि खासगी लसीकरण केंद्रांमध्ये लसीकरण बंद करण्याचा निर्णय पनवेल महानगरपालिकेने घेतला आहे.
पुढील लस उपलब्ध होईपर्यंत सर्व शासकीय आणि खासगी लसीकरण केंद्रांमध्ये लसीकरण बंद करण्याचा निर्णय पनवेल महानगरपालिकेने घेतला आहे.
प्रशासनाने नियम मोडणार्यांना कठोर शिक्षा करण्याचे धोरण त्वरित अवलंबावे
पुणे जिल्ह्याच्या ग्रामीण भागातही विवाह समारंभासाठी ५० वर्हाडींची मर्यादा कायम !
ग्रामसुरक्षा समित्या निष्क्रीय झाल्याने प्रशासनाने पुढाकार घेण्याची ग्रामस्थांची मागणी .
जिल्ह्यातील आरोग्य केंद्रांमध्ये सुरक्षेच्या दृष्टीने सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात येणार आहेत. यामुळे सर्व आरोग्य केंद्रे निरीक्षणाखाली रहाणार आहेत.
गर्दी टाळून संसर्ग रोखण्यासाठी श्री शंभू महादेवाची चैत्री यात्रा रहित
पीडित अल्पवयीन मुलगी शाळेत असतांना तिला साठे यांनी फूस लावून पळवून नेले आणि निर्जन ठिकाणी तिच्यावर अत्याचार केले.
एन्.सी.ई.आर्.टी.च्या पुस्तकात शहाजहान आणि औरंगजेब यांनी मंदिरांची डागडुजी केल्याचा चुकीचा उल्लेख केल्याचे प्रकरण !
ज्ञानवापी मशिदीचेही ऐतिहासिक सत्य या उत्खननातून उघड होऊन तेथे प्राचीन काशी विश्वानथ मंदिर होते आणि तेथे भव्य स्वयंभू शिवलिंग आहे, हे समोर येईल !
मुसलमानांना संघटित होऊन तृणमूल काँग्रेसला मत देण्याचे आवाहन केल्याच्या प्रकरणी निवडणूक आयोगाने तृणमूल काँग्रेसच्या अध्यक्षा आणि राज्याच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे.