
पुणे – राज्यातील कोरोनाग्रस्त रुग्णांचा आकडा दिवसेंदिवस वाढत आहे. पुणे महानगरातही रुग्णसंख्या वाढत असल्याने रुग्णालयातील खाटा अपुर्या पडत आहेत. त्यामुळे रुग्णांसाठी काही रुग्णालयांनी हॉटेल्स भाड्याने घेतल्याची माहिती समोर येत आहे. रुबी रुग्णालयाने कोरोनाबाधित रुग्णांच्या उपचारासाठी ३ हॉटेल भाड्याने घेतली असून तेथे आणि १८० खाटांची व्यवस्था केली आहे. रुग्णसंख्या अशीच वाढत राहिल्यास सरकारी आणि अन्य रुग्णालयात रुग्णांसाठी जागा उपलब्ध होणार नाही, अशी भीती व्यक्त करण्यात येत आहे.
सध्या ‘एआय’ कॅमेर्यावरून दंड आकारणार नाही
१ ऑगस्टपासून ‘म्हाजी बस योजना’ संपूर्ण गोव्यात लागू होणार
राज्यातील ६ शासकीय वैद्यकीय रुग्णालयांच्या जवळ उभारण्यात येणार सुसज्ज धर्मशाळा !
आषाढी वारीसाठी पंढरपूर येथे जाण्यासाठी पुणे विभागातून ३५० अधिकच्या गाड्या !
पंढरपूर येथे यात्रेसाठी उभारलेला तात्पुरता मंडप कोसळला !
महाविद्यालयीन तरुणीवर वर्षभर अत्याचार करणार्या ४ मुसलमान तरुणांना अटक !