उपसभापतीपदाच्या निवडीनंतरच्या मिरवणुकीत कोरोनाच्या नियमांचे तीन-तेरा

लोकप्रतिनिधींना नियमांचे उल्लंघन करण्याचे भान न रहाणे हे लज्जास्पद आहे ! असे केल्यास सर्वसामान्य जनता नियमांचे पालन करेल का ?

ब्रेक तपासणी करतांना झालेल्या अपघातामध्ये मोटार वाहन निरीक्षक गंभीर घायाळ !

वाहनांचे योग्यता प्रमाणपत्र नूतनीकरणाचे दैनंदिन काम चालू असतांना हा अपघात घडला असल्याची माहिती उपप्रादेशिक परिवहन अधिकारी विनोद चव्हाण यांनी दिली.

मद्यधुंद अ‍ॅपे रिक्शा चालकाच्या धडकेने २ वर्षांची मुलगी ठार !

मद्यपान करणार्‍यास कितीही कठोर शिक्षा दिली, तरी अपघातातील हानी भरून निघणार नाही. पुन्हा अशा घटना घडू नयेत, यासाठी मद्यपान करून वाहन चालवणार्‍यांना कठोर शिक्षा होणे आवश्यक आहे.

सातारा जिल्ह्यातील वाई आणि फलटण तालुक्यात घरफोडी !

वाढत्या चोरीच्या घटना पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्‍नचिन्ह निर्माण करतात !

छत्रपती शिवाजी महाराजांविषयीच्या व्हिडिओ प्रकरणी श्री श्री रविशंकर यांना पुणे पोलिसांची नोटीस !

पुराव्यांकडे दुर्लक्ष करून काही पुरो(अधो)गामी आणि परिवर्तनवादी विनाकारण गुरु-शिष्य या नात्यावर आक्षेप घेत स्वतःचे घोडे पुढे दामटणे अयोग्य आहे, असेच हिंदु धर्मप्रेमींना वाटते.

सांगली महापालिकेचे ७१० कोटी रुपयांचे आणि ४३ लाख रुपये शिलकीचे अंदाजपत्रक स्थायी समितीला सादर !

सांगली, मिरज आणि कुपवाड महापालिका आयुक्त नितीन कापडणीस यांनी सांगली महापालिकेचे वर्ष २०२१ साठीचे अंदाजपत्रक ३ मार्च या दिवशी स्थायी समितीला सादर केले.

सत्ताधार्‍यांना एका रुपयाचाही भ्रष्टाचार करू देणार नाही ! – अधिवक्त्या (सौ.) स्वाती शिंदे, भाजप

राष्ट्रवादी काँग्रेस ज्याला करेक्ट कार्यक्रम म्हणते तो घोडेबाजार सर्वच जनतेला मान्य नसून आगामी काळात जनताच उत्तर देईल, अशी चेतावणी भाजप नगरसेविका अधिवक्त्या (सौ.) स्वाती शिंदे यांनी दिली आहे.

प्रशासक नेमण्याचा निर्णय मागे न घेतल्यास राज्यव्यापी आंदोलन छेडू ! – गुरुप्रसाद गौडा, प्रवक्ते, देवस्थान आणि धार्मिक संस्था महासंघ, कर्नाटक

या संदर्भात ५ मार्च या दिवशी महासंघ आणि बेळगावमधील मंदिर विश्‍वस्त समिती यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेचा संक्षिप्त वृत्तांत …..

इंधनाचे दर आणखी वाढण्याची शक्यता !

देशातील पेट्रोलचे मूल्य १०० रुपयांपर्यंत पोचले असतांना आता त्यात आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. ‘ओपेक’ या कच्च्या तेलाच्या पुरवठादार देशांनी कच्च्या तेलाचे उत्पादन वाढवायला तूर्तास नकार दिला आहे.