बुलढाणा येथे कागदपत्रे मागणार्या विद्यार्थ्याचा महिला प्राचार्याकडून शिवीगाळ करून अवमान
विद्यार्थ्यांवर चांगले संस्कार करणे तर दूरच; पण त्यांना शिवीगाळ करून अवमानित करणारे असे शिक्षक म्हणजे शिक्षण क्षेत्राला कलंकच आहेत.
विद्यार्थ्यांवर चांगले संस्कार करणे तर दूरच; पण त्यांना शिवीगाळ करून अवमानित करणारे असे शिक्षक म्हणजे शिक्षण क्षेत्राला कलंकच आहेत.
उद्धव ठाकरे यांनी पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री या नात्याने धरसोड वृत्ती सोडून ठाम भूमिका घ्यावी.
‘स्वच्छ सर्वेक्षण २०२१’ आणि ‘माझी वसुंधरा’ अंतर्गत सांगली-मिरज आणि कुपवाड महानगरपालिकेने पुस्तक दान हा उपक्रम हाती घेतला आहे.
राष्ट्रीय काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माजी सहकारमंत्री विलासकाका पाटील-उंडाळकर याचे आज पहाटे ४.४५ वाजता निधन झाले. आपला नेता हरपल्याने दक्षिण कराड येथील जनता, रयत संघटनेचे कार्यकर्ते भावूक झाले.
शेतकर्यांचा किसान रेल्वेला वाढता प्रतिसाद मिळत असल्याने, तसेच वरिष्ठांकडे केलेल्या पाठपुराव्याला यश लाभले असून सांगोला रेल्वे स्थानकातून देहलीसाठी दुसरी किसान रेल्वे चालू झाली असल्याची माहिती भाजपचे तालुकाध्यक्ष चेतनसिंह केदार-सावंत यांनी दिली.
‘खिळेमुक्त झाडांचे कोल्हापूर’, या मोहिमेला ३ जानेवारी या दिवशी प्रारंभ करण्यात आला. यात ५० स्वयंसेवी संस्थांसमवेत ५०० हून अधिक वृक्षप्रेमी सहभागी झाले होते.
घरात असलेल्या प्लास्टिकच्या पिशव्या एका प्लास्टिकच्या बाटलीत भरून त्याची ‘इको ब्रिस्क’ सिद्ध करण्याची संकल्पना सामाजिक कार्यकर्ते आणि निसर्गमित्र श्री. सुधीर गोरे राबवत आहेत
वर्ष २०२१ ची कोल्हापूर महापालिका निवडणूकही अखिल भारतीय हिंदु महासभा स्वबळावर लढवणार आहे. समाजातील होतकरू आणि स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या विचारांना प्राधान्य देणार्यांना पक्षाचे तिकीट दिले जाणार आहे.
हिंदु राष्ट्राच्या मागणीसाठी काठमांडू येथे मोठ्या संख्येने हिंदूंनी मोर्चा काढला होता. त्याचे रूपांतर शेवटी सभेत झाल्यावर थापा बोलत होते.
आतंकवाद्यांचा आदर्श असलेल्या डॉ. झाकीर नाईक याच्याकडून पाकमधील हिंदूंचे मंदिर पाडल्याचे समर्थन ! भारतातील मुसलमान संघटना किंवा जभगरातील इस्लामी संघटना यांना याविषयी काय म्हणायचे आहे, हे त्यांनी स्पष्ट केले पाहिजे !