श्रद्धा वालकर हत्याकांडातील आरोपी आफताबला लक्ष्य करण्याचा बिष्णोई टोळीचा कट
देहलीत वर्ष २०२२ मध्ये झालेल्या श्रद्धा वालकर हत्याकांडातील आरोपी आफताब पूनावाला तिहार कारागृहात अटकेत आहे.
देहलीत वर्ष २०२२ मध्ये झालेल्या श्रद्धा वालकर हत्याकांडातील आरोपी आफताब पूनावाला तिहार कारागृहात अटकेत आहे.
इस्रायलने सीरियाची राजधानी दमास्कस आणि त्याच्या शेजारील भागांवर केलेल्या आक्रमणामध्ये १५ जण ठार, तर १६ जण घायाळ झाले.
वर्ष २०११ मध्ये बाळ्ळी येथे झालेल्या ‘उटा’ आंदोलनाच्या वेळी झालेल्या जळीतकांड प्रकरणी विदेशात पसार झालेला संशयित बरकत अली (वय ४७ वर्षे) याला ‘सीबीआय’च्या गोवा विभागाने कह्यात घेतले आहे. वर्ष २०१५ मध्ये तो सौदी अरेबिया येथे पसार झाला होता.
मदरशांतील अशा घटनांमुळेच त्यांना अनुदान देण्याऐवजी ते बंद करण्याची आवश्यकता आहे. सरकार याकडे गांभीर्याने लक्ष देईल का ?
भारताचे रशियासमवेतचे चांगले संबंध रशिया आणि युक्रेन यांच्यात चर्चा प्रारंभ करण्यास साहाय्य करू शकतात. रशिया आणि युक्रेन या दोन्ही देशांशी भारताचे चांगले संबंध आहेत.
रशिया-युक्रेन युद्ध थांबलेच पाहिजे. मी आज एक अहवाल पाहिला. त्यानुसार गेल्या ३ दिवसांत सहस्रो लोक मरण पावले आहेत.
छत्तीसगडमधील भाजप सरकारने सरकारी शाळेत अशा मानसिकतेचे किती शिक्षक आहेत, याचा शोध घेऊन त्यांच्यावर कारवाई करणे आवश्यक आहे !
अरुणकुमारने स्वत:च्या कार्यालयातील कर्मचार्याने आशिष मित्तल याला पैसे दिले होते, असे अन्वेषणातून समोर आले.
पिंपरी-चिंचवड येथे आंतरराष्ट्रीय सायबर टोळी कार्यरत असणे, हे महाराष्ट्रासह देशासाठी धोकादायक !
नेरळ कुंभार आळी येथे छत्रपती शिवाजी महाराज मैदानाजवळ खेळणारा मनीष पाटील (वय साधारणतः १३-१४ वर्षे) चेंडू शोधण्यासाठी गेला आणि उघड्या डीपीला जाऊन धडकला.