Khalistani Arsh Dalla Extradition : कॅनडाने अटक केलेल्या खलिस्तानी आतंकवादी अर्श डल्ला याच्या प्रत्यार्पणाची भारत मागणी करणार
डल्ला खलिस्तानी आतंकवादी हरदीप सिंह निज्जरचा जवळचा असून त्याच्यावर भारतात ५० हून अधिक खटले प्रलंबित आहेत.
डल्ला खलिस्तानी आतंकवादी हरदीप सिंह निज्जरचा जवळचा असून त्याच्यावर भारतात ५० हून अधिक खटले प्रलंबित आहेत.
गुन्हेगार गुन्हे करण्यासाठी पोलिसांच्याही पुढे आहेत, असेच म्हणावे लागेल. हे पोलिसांचे अपयश नव्हे का ?
महाराष्ट्रातील विविध गंभीर समस्यांचा उल्लेख करत त्यावर विविध उपाययोजना मांडल्या आहेत. आनंदी, ज्ञानी आणि बलवान महाराष्ट्र घडवण्याची संकल्पना मनसेच्या घोषणापत्रात आहे.
जॉर्ज वॉशिंग्टन यांनी दोनदा राष्ट्राध्यक्ष झाल्यानंतर निवृत्ती घेतली. तेव्हापासून राष्ट्राध्यक्षांनी दोनपेक्षा अधिक काळ काम न करण्याचा अनौपचारिक नियम बनला. त्यानंतर अमेरिकेत ही परंपरा बनली.
जर कुणी ‘विभाजित होऊ नका, फूट पाडू देऊ नका’, असे म्हणत असेल, तर यात आक्षेप घेण्यासारखे काय आहे ? असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ‘ए.एन्.आय.’ या वृत्तसंस्थेला मुलाखत देतांना केले.
D.R.D.O.ने ‘पिनाक’ रॉकेट लाँचरची यशस्वी चाचणी केली. ही यंत्रणा स्वदेशी आहे.‘पिनाक’ नाव भगवान महादेवाच्या ‘पिनाक’ धनुष्यावरून ठेवण्यात आले आहे.
अन्वरझ्झमन चौधरी म्हणाले की, मी स्वत: पीडित आहे, माझे घर जाळण्यात आले. मी निवडून आलेलो महापौर असूनही त्यांनी मला तेथून बलपूर्वक हटवले.
किराणा दुकानांना होत आहे सहस्रो कोटी रुपयांचा तोटा ! केवळ नियमांत पालट करून उपयोग नाही, तर संबंधित आस्थापनांवर दंडात्मक कारवाई झाली पाहिजे !
काँग्रेस आमदाराच्या पत्नीला दंडित केल्याची शिक्षा ! नियमभंग करणार्यांना दंड ठोठावल्यामुळे कारवाई होऊनही माघार न घेणार्या महिला पोलीस अधीक्षकांचे अभिनंदन ! असे अधिकारी सर्वत्र हवेत !
स्थानिक पत्रकार डॅनियल बोर्डमन यांनी व्हिडिओ केला प्रसारित