हलाल अर्थव्यवस्थेविषयी हिंदु समाजात जागृती करणे आवश्यक ! – शंभू गवारे, हिंदु जनजागृती समिती
आज हलाल अर्थव्यवस्थेच्या माध्यमातून भारताच्या विरोधात प्रचंड मोठे षड्यंत्र चालू असून याविषयी संपूर्ण हिंदु समाज अनभिज्ञ आहे. हेच ही अर्थव्यवस्था वाढण्यामागे महत्त्वाचे कारण आहे.