तमिळनाडूमध्ये अमली पदार्थांची आंतरराष्ट्रीय तस्करी करणारा द्रमुकचा नेता जफर सादिक याला अटक !

सनातन धर्माला नष्ट करण्याचा प्रयत्न करणार्‍या द्रमुकमध्ये कुणाचा भरणा आहे ?, हे जाणा ! केंद्र सरकारने आता अशा पक्षावर बंदीच घातली पाहिजे !

जातीच्या आधारावर होणार्‍या भेदभावाला केवळ वर्णव्यवस्थाच उत्तरदायी नाही !

समाजात जातीच्या आधारावर भेदभाव आहे आणि तो दूर करणे आवश्यक आहे, यावर आमचा विश्‍वास आहे. आज आपल्याला ठाऊक असलेल्या जातीव्यवस्थेचा इतिहास एका शतकापेक्षाही अल्प आहे.

घटनात्मक पदावर असलेल्या व्यक्तीने फूट पाडणारी विधाने टाळावीत ! – मद्रास उच्च न्यायालय

न्यायालयांनी फटकारण्यासह अशांना कठोर शिक्षा करावी, जेणेकरून इतरांना वचक बसेल, असेच हिंदूंना वाटते !

Tamil Nadu Drugs Seized : तमिळनाडूजवळील समुद्रातून पकडलेल्या नौकेतून ९९ किलो अमली पदार्थ जप्त

या नौकेतील ३ जणांना पकडण्यात आले आहे.

DMK MP A Raja : (म्हणे) ‘भारत वेगवेगळ्या भाषा आणि संस्कृती यांमुळे एक देश नाही, तर उपखंड !’ – द्रमुक नेते ए. राजा

ए. राजा यांनी पूर्वी सनातन धर्माला एड्स आणि कुष्ठरोग म्हटले होते !

पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते इस्रोच्या नवीन प्रक्षेपण केंद्राची पायाभरणी !

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी थुथुकुडी येथे १७ सहस्र कोटी रुपयांहून अधिक किमतीच्या नवीन प्रकल्पांचे उद्घाटन आणि पायाभरणी केली. यावेळी त्यांनी कुलशेखरपट्टणम् येथे भारतीय अंतराळ संशोधन संस्थेच्या (इस्रोच्या) नवीन प्रक्षेपण केंद्राची पायाभरणीही केली.

DMK Insulting Indian Flag : तमिळनाडूच्या द्रमुक सरकारकडून इस्रोच्या नवीन प्रक्षेपण केंद्राच्या विज्ञापनामध्ये चीनच्या ध्वजाचा वापर !

द्रमुकला याविषयी केंद्र सरकार आणि जनता यांनी जाब विचारणे आवश्यक आहे ! तसेच याविरोधात पोलिसांत गुन्हाही नोंदवण्यास भाग पाडले पाहिजे !

Chennai Demolition Of Mosque : चेन्नई येथील बेकायदेशीर मशीद पाडण्याचा उच्च न्यायालयाचा आदेश सर्वोच्च न्यायालयाने ठेवला कायम !

सरकारी भूमीवर मशिदी बांधण्यात येईपर्यंत प्रशासन नेहमीच झोपलेले असते आणि मग कुणीतरी मागे लागल्यावर निरुत्साहाने कारवाईसाठी प्रयत्न केला जातो.

राजकीय पक्ष घोषणापत्रांतील आश्‍वासने कशी पूर्ण करणार ?, याची माहिती त्यांना द्यावी लागणार ! – केंद्रीय निवडणूक आयोग

निवडणूक आयोगाकडून घोषणापत्रांमध्ये करण्यात येणार्‍या आश्‍वासनांविषयीचे प्रारूप सिद्ध केले जात आहे, अशी माहिती मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी येथे दिली.

TN Recovered TempleProperty : तमिळनाडूच्या धर्मादाय विभागाने मंदिरांची ५ सहस्र ७०० कोटी रुपयांची मालमत्ता अतिक्रमणकर्त्यांकडून परत मिळवली !

मुळात मंदिरांच्या भूमीवर अतिक्रमण होईपर्यंत द्रमुक सरकार झोपले होते का ?