Tamil Nadu Drought : तमिळनाडूच्या २२ जिल्ह्यांमध्ये दुष्काळजन्य स्थिती
केरळमध्ये उष्णतेची लाट येण्याची चेतावणी
केरळमध्ये उष्णतेची लाट येण्याची चेतावणी
निवडणुकीत मतदारांना वाटण्यासाठी जमा केल्याचा संशय
भारताच्या पंतप्रधानांना शिवीगाळ करणार्यांची मनोवृत्ती किती खालच्या दर्जाची आहे ?, हे लक्षात येते ! याचा निषेध अन्य राजकीय पक्षांनी केलेला नाही, यात त्यांचे याला समर्थन आहे, असेच लक्षात येते !
भाजीच्या एका गोणीत रानडुकरांना दूर ठेवण्यासाठी शेतकर्यांनी बाँब लपवल्याचे प्राथमिक तपासातून निष्पन्न !
काँग्रेस, द्रमुक, समाजवादी पक्ष आदी राजकीय पक्षांकडून हिंदु धर्माच्या विरोधात सातत्याने होत असलेल्या टीकेवरून हिंदूंना ‘आमचा शत्रू कोण आहे ?’, याचा बोध झाला आहे. हे एकप्रकारे लाभदायकच ठरत आहे. यामुळे यंदाही निवडणुकीत हिंदू या सर्वांना घरीच बसवणार, हे त्यांनी लक्षात ठेवले पाहिजे !
राष्ट्रहिताच्या विरोधात कार्य करून भारतीय समाजाची न भरून येणारी हानी करणार्या अशा संस्थांवर वेळीच कारवाई झाली पाहिजे. त्या दिशेने हे प्रथम पाऊल आहे, परंतु अशा संस्थांवरच बंदी घातली गेली पाहिजे !
या उलट जर भाजपच्या एखाद्या मंत्र्याने विरोधी पक्षाच्या नेत्याच्या विरोधात असे विधान चुकून जरी केले असते, तर याच लोकांनी त्यांच्यावर कारवाई करण्यासाठी आकांडतांडव केला असता ! या विधानाचा विरोधी पक्षांतील एकाही राजकारण्याने निषेध केलेला नाही !
ज्या विषयाचा आपल्याला अभ्यास नाही, त्याविषयी अनावश्यक विधाने करू नयेत, हे विजय थलपती यांना कुणी तरी सांगायला हवे !
भारताची सागरी सीमा कुठपर्यंत आहे, याची माहिती मासेमारांना मिळण्यासाठी केंद्र सरकारने प्रयत्न केला पाहिजे, असेच जनतेला वाटते !