रा.स्व. संघ आणि हिंदु नेते यांच्या हत्येचा कट उघड !

जिहादी आणि आता खलिस्तानी दोघेही हिंदूंना लक्ष्य करत आहेत, हे लक्षात घेता हिंदूंचे रक्षण कोण करणार ? ही स्थिती पालटण्यासाठीच हिंदु राष्ट्राची स्थापना करणे अपरिहार्य आहे !

 बिहार नक्षलवादमुक्त, झारखंडमध्येही लढा शेवटच्या टप्प्यात ! – केंद्रीय राखीव पोलीस दल

नक्षलवादी काही ठरावीक काळानंतर पुनःपुन्हा क्रियाशील होऊन पोलीस आणि सामान्य जनता यांना लक्ष्य करतात, हा इतिहास आहे. त्यामुळे तो समूळ नष्ट होईपर्यंत सरकारने प्रयत्न करणे आवश्यक !

सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी देहलीत मशिदीमध्ये जाऊन घेतली मुसलमान नेत्याची भेट !

इलियासी याची भेट एक सामान्य संवाद प्रक्रिया ! – संघाचे प्रचार प्रमुख सुनील आंबेकर

आपला देश नेमका कोणत्या दिशेने वाटचाल करत आहे ? – सर्वोच्च न्यायालय

वृत्तवाहिन्यांवरील चर्चासत्रांमधून होणार्‍या द्वेषपूर्ण आणि विखारी विधानांचे प्रकरण

भारतातील रोहिंग्या मुसलमानांचा पाकिस्तानातील आतंकवादी संघटनांशी संबंध ! – केंद्र सरकार

शेजारील देशांमधून मोठ्या संख्येने अवैध घुसखोरी झाल्यामुळे काही सीमावर्ती राज्यांच्या लोकसंख्येच्या संदर्भात दूरगामी गुंतागुंत निर्माण झाली आहे, असेही या प्रतिज्ञापत्रात म्हटले आहे.

१२ राज्यांत एन्.आय.ए. आणि ईडी यांच्याकडून पी.एफ्.आय.च्या ठिकाणांवर धाडी : १०६ जणांना अटक

राष्ट्रीय अध्यक्ष ओमा सालेम याच्यासह अनेक पदाधिकार्‍यांना अटक

विनोदी कलाकार राजू श्रीवास्तव यांच्या निधनानंतर जिहाद्यांकडून जल्लोष !

असे जर हिंदूंनी केले असते, तर समस्त निधर्मीवादी, मानवाधिकारवाले आणि पुरो(अधो)गामी यांनी हिंदूंवर टीका केली असती. येथे जल्लोष करणारे ‘एका विशिष्ट समाजा’चे असल्यामुळे सर्व शांत आहेत !

कुतूबमिनार येथे पूजा करण्याच्या मागणीवर १९ ऑक्टोबरला सुनावणी

जैन तीर्थंकर ऋषभ देव आणि भगवान विष्णु यांच्या वतीने अधिवक्ता पू. हरि शंकर जैन अन् रंजना अग्निहोत्री यांनी कुतूबमिनार परिसरात पूजा करण्याचा अधिकार मागितला आहे.

काँग्रेसच्या काळात ६० टक्के आणि भाजपच्या काळात ९५ टक्के विरोधी पक्षांच्या नेत्यांचे अन्वेषण !

विशेष म्हणजे दोन्ही सरकारच्या काळात संबंधित नेत्याने पक्ष पालटण्यावर त्याच्यावरील कारवाई थंड झाल्याचे दिसून आले.