आसाममध्ये बहुविवाहाच्या विरोधात कायदा करण्यास लोकांचे समर्थन ! – मुख्यमंत्री हिमंत बिस्व सरमा
एकापेक्षा अधिक पत्नी करणे इस्लामचा अनिवार्य भाग नाही.’ पत्नींची संख्या मर्यादित करण्याचा कायदा धर्माचे पालन करण्याच्या अधिकारांमध्ये हस्तक्षेप करत नाही.
एकापेक्षा अधिक पत्नी करणे इस्लामचा अनिवार्य भाग नाही.’ पत्नींची संख्या मर्यादित करण्याचा कायदा धर्माचे पालन करण्याच्या अधिकारांमध्ये हस्तक्षेप करत नाही.
अलीमा अख्तर यांनी आरोप केला आहे की, त्यांच्यापेक्षा वयाने मोठ्या असणार्या मौलवीशी विवाह करण्यासाठी दबाव आणला होता. त्यामुळे त्यांनी सोडले.
म. गांधी यांच्यावर केलेली टीका न चालणारी काँग्रेस स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा पदोपदी अपमान करते, हे लक्षात घ्या !
आज बहुपत्नीत्वामुळे देशाच्या साधनसंपत्तीवर जो अतिरिक्त भार पडत आहे, त्यामागे ‘हम पाच हमारे पच्चीस’ची मानसिकता असणारेच प्रामुख्याने कारणीभूत आहेत, हे सत्य कुणीच नाकारणार नाही !
आसाममध्ये घुसखोरांची संख्या अधिक आहे. त्यामुळे मुसलमानबहुल मतदारसंघातून स्वतःला हवा तो उमेदवार निवडून आणण्याचा धर्मांधांचा प्रयत्न असे. राज्याच्या सुरक्षेवर त्याचा थेट परिणाम होत असे.
आग विझवण्यासाठी गेलेल्या सैनिकांना कुकी महिलांनी केला विरोध ! इंफाळ (मणीपूर) – मणीपूर येथे कुकी आणि मैतेई समाजातील लोकांमध्ये चालू असलेल्या हिंसाचाराच्या संदर्भात प्रतिदिन नवीन घटना समोर येत आहेत. येथे २७ जुलै या दिवशी कुकी आतंकवाद्यांनी मैतेई समाजातील लोकांच्या घरांना आग लावल्यानंतर ती विझवण्यासाठी तेथे जाण्याचा प्रयत्न करणार्या सुरक्षायंत्रणांच्या सैनिकांना कुकी महिला विरोध करत असल्याचा … Read more
काँग्रेसवाल्यांकडून याहून वेगळी अपेक्षा काय करणार ? बोरा यांनी अन्य धर्मियांच्या श्रद्धास्थानाविषयी असे विधान केले असते, तर त्यांचा शिरच्छेद करण्याचे फतवे निघाले असते !
अशा लव्ह जिहाद्यांना आता फाशीची शिक्षा करण्यासाठी केंद्र सरकारने पावले उचलणे आवश्यक असतांना त्यावर ते काहीच का करत नाही, असा प्रश्न हिंदु धर्मप्रेमींना पडला आहे !
‘मुख्यमंत्री सरमा जो दावा करत आहेत, तसा भाग देशातील अन्य ठिकाणी होत आहे का ?’, याची निश्चिती करण्याची आवश्यकता आहे ! तसे असेल, तर अशा व्यापार्यांवर कुणी बहिष्कार घालण्याचे आवाहन केले, तर आश्चर्य वाटू नये !