भाजपच्या महिला नेत्याची काँग्रेसचा नेता असलेला मुसलमान प्रियकर हसनुर इस्लाम याच्याकडून हत्या !
आसाममध्ये भाजपची महिला नेता लव्ह जिहादची बळी !
आसाममध्ये भाजपची महिला नेता लव्ह जिहादची बळी !
हिंदूंनी विरोध केला नसता, तर कारवाई झाली नसती का ? पोलीस स्वतःहून अशांवर कारवाई का करत नाहीत ?
या घटनेविषयी बोलतांना आसामचे मुख्यमंत्री डॉ. हिमंता बिस्वा सरमा म्हणाले, ‘‘काही लोक लालसेपोटी असे करतात. पोलीस त्याचे अन्वेषण करून योग्य ती कारवाई करतील.’’
गौहत्ती ते न्यू जलपाईगुडी (बंगाल) असा या रेल्वेगाडीचा मार्ग आहे. हे अंतर ४११ कि.मी. इतके असून ते कापण्यासाठी अवघे ५ घंटे लागणार आहेत. देशातील ही ९वी ‘वंदे भारत’ एक्सप्रेस आहे.
अशा वासनांधांना भर चौकात फाशीची शिक्षा देण्याची मागणी केल्यास आश्चर्य वाटू नये !
एका १३ वर्षीय मुलीवर चालत्या चारचाकी गाडीत सामूहिक बलात्कार करण्यात आल्याचे समोर आले आहे. रुबेल रहमान, इम्रान हुसेन, अन्वर हुसेन आणि मोमिनूर रहमान अशी बलात्कार करणार्यांची नावे आहेत.
आसामच्या मोरीगाव जिल्ह्यातील बोरालीमारी येथे एका महिलेने उस्मान अली याचे लिंग कापल्याची घटना ८ मे या दिवशी घडली.
पी.एफ्.आय.वर केवळ बंदी घालणे पुरेसे नसून त्याची पाळेमुळे खणून काढण्यासाठी सुरक्षायंत्रणांना कसोशीने प्रयत्न करावे लागतील, हेच यातून दिसून येते !
राहुल गांधी यांना लोकसभेच्या सदस्यत्वावरून अपात्र ठरवल्याच्या निषेधार्थ काँग्रेसच्या कामकाज स्थगन प्रस्तावाच्या सूत्रावरून आसाम विधानसभेत गदारोळ झाला. सभापती विश्वजित डेमरी यांनी सभागृहाचे कामकाज दोनदा तहकूब केले.
बच्चू कडू म्हणाले की, मला आसाम नव्हे, तर नागालँडचे नाव घ्यायचे होते. माझ्या वक्तव्यामुळे आसाममधील लोकांच्या भावना दुखावल्या गेल्या असतील, तर मी क्षमा मागतो.