रामगड (झारखंड) येथे अरमान खान याने विवाहित हिंदु महिलेची केली हत्या !
अशा नराधमांना फाशीची शिक्षा केल्यास अशा घटना थांबतील !
अशा नराधमांना फाशीची शिक्षा केल्यास अशा घटना थांबतील !
‘हलाल’ विषय ऐकून घेतल्यानंतर आमदार श्री. सिन्हा यांनी ‘याविषयी केंद्र सरकारला निवेदन पाठवून अन्वेषण करण्याची मागणी करू. तसेच हलाल प्रमाणपत्राविषयी समाजात जागृती करण्याठी प्रयत्न करू’, असे आश्वासन दिले.
हिंदूंचे धर्मांतर रोखण्यासाठी हिंदूंना धर्मशिक्षण देण्यासह देशात कठोर धर्मांतरबंदी कायदा लागू करणेही आवश्यक !
आदिवासींची नोकरी आणि मुलांना शिक्षण देण्याच्या नावाखाली फसवणूक केली जात आहे. सोरेन सरकारने कल्याणकारी योजनांच्या नावाखाली जनतेला धोका दिला आहे, असा आरोप शहा यांनी केला.
हे तीर्थस्थळ पर्यटनस्थळ करण्याचा झारखंड सरकारचा निर्णय केंद्र सरकारकडून रहित
बजरंग दलाचे कार्यकर्ते रूपेश कुमार यांनी सांगितले की, येथे वाळूच्या वाहतुकीच्या नावाखाली गोतस्करी केली जात आहे. जर प्रशासन ती रोखणार नसेल, तर बजरंग दल गोमातेच्या रक्षणासाठी पावले उचलील.
शस्त्रांचा धाक दाखवून हिंदूंना बलपूर्वक गोमांस खाऊ घालण्याचे धाडस होतेच कसे ? हे रोखण्यासाठी हिंदूंचे परिणामकारक संघटन आवश्यक !
झारखंडमधील जैन समाजाच्या ‘सम्मेद शिखरजी’ हे तीर्थक्षेत्र वाचवण्यासाठी आमरण उपोषणाला बसलेले मुनी सुग्यसागर महाराज यांनी प्राणत्याग केला. ‘सम्मेद शिखरजी’ला पर्यटनस्थळ बनवण्याच्या झारखंड राज्य सरकारच्या निर्णयाच्या विरोधात आमरण उपोषण करत होते.
याकडे केंद्र सरकारने गांभीर्याने पहात तस्करी रोखावी, असेच हिंदूंना वाटते !
हिंदूंना अनुकूल राज्यव्यवस्था होण्यासाठी भारताला ‘हिंदु राष्ट्र’ घोषित करणे आवश्यक आहे. त्यासाठी हिंदूंनी संघटित होऊन लोकशाही मार्गाने हिंदु राष्ट्र आंदोलनाला सशक्त बनवावे, असे आवाहन हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय प्रवक्ते श्री. रमेश शिंदे यांनी केले.