वणी येथे बंद आणि निषेध मोर्चा !
२ सहस्र ५०० हिंदू मोर्चात सहभागी झाले होते. उपविभागीय अधिकारी कार्यालयामार्फत राष्ट्रपतींना निवेदन देऊन निषेध मोर्चाची सांगता करण्यात आली.
२ सहस्र ५०० हिंदू मोर्चात सहभागी झाले होते. उपविभागीय अधिकारी कार्यालयामार्फत राष्ट्रपतींना निवेदन देऊन निषेध मोर्चाची सांगता करण्यात आली.
समाजसाहाय्य करणार्या आधुनिक वैद्यांवर दिवसेंदिवस होणारे वाढते अत्याचार चिंताजनक !
कोलकातातील घटनेनंतर केंद्रीय गृहमंत्रालयाचा सर्व राज्यांतील पोलीस दलांना आदेश !
‘आतापर्यंत आपण अनेक जिहाद पाहिले आणि ऐकले असतील; पण असाच एक जिहाद हिंदु महिलांविरुद्ध चालू आहे, ज्याचा विचार करून तुम्हीही आश्चर्यचकीत व्हाल. तो म्हणजे ‘रॅम्प शो !’ ज्या फॅशनमाफियांमध्ये देशातील बहुतांश ब्युटी पार्लर मुसलमानांनी ‘हायजॅक’ (नियंत्रण मिळवले) केली आहेत…
बांगलादेशातील ५२ जिल्ह्यात २६२ हून अधिक ठिकाणी हिंदूंवर आक्रमणे झाली.
भांडुप पश्चिम येथील ‘हिंदु वेदना – श्रद्धांजली सभे’ला सर्व राजकीय पक्ष, सामाजिक आणि धार्मिक संघटनांनी समस्त भांडुपकरांना आणि हिंदूंना यामध्ये सहभागी होण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे.
तृणमूल काँग्रेसचे सरकार विसर्जित केल्याविना बंगालमधील हिंसाचार थांबणार नाही, हे लक्षात घ्या !
बत्तीस शिराळा तालुक्यातील आरळा येथे १५ ऑगस्ट या स्वातंत्र्यदिनाच्या दिवशी एका महिलेस काही जिहादी वृत्तीच्या तरुणांनी मारहाण केली आहे. याच्या निषेधार्थ १७ ऑगस्ट या दिवशी सर्व व्यापारी आणि गावकरी आरळा गाव बंद ठेवणार आहेत.
हिंदूंनो, केवळ संतप्त न होता वासनांधाला कठोर शिक्षा होईपर्यंत पोलिसांचा पाठपुरावा घ्या !
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वातंत्र्यदिनी लाल किल्ल्यावरून केले विधान !