Moradabad Nurse Rape Case : मुरादाबाद (उत्तरप्रदेश) येथे रात्र पाळीवर असलेल्या परिचारिकेवर डॉ. शाहनवाझने केला बलात्कार !

अल्पसंख्य असलेले बलात्कारांसारखे गुन्हे करण्यात मात्र बहुसंख्य ! अशांना शरियत कायद्यानुसार भूमीत खड्डा खणून त्यांना कंबरेपर्यंत गाडून दगड मारण्याची मागणी कुणी केली, तर आश्‍चर्य वाटायला नको !

Kolkata Teenage Girl Rape Case : ‘मुलींनी त्यांच्या लैंगिक इच्छांवर नियंत्रण ठेवावे’, ही कोलकाता उच्च न्यायालयाची टिप्पणी सर्वोच्च न्यायालयाकडून रहित

सर्वोच्च न्यायालयाने निर्णयात म्हटले की, आम्ही पॉक्सो कायद्याच्या योग्य वापरासाठी सर्वसमावेशक मार्गदर्शक तत्त्वे प्रसारित करत आहेत आणि न्यायाधिशांनी त्यानुसार त्यांचे निर्णय द्यावेत.

SC On Women Doctors Safety :  महिला डॉक्टरांच्या सुरक्षिततेसाठी राष्ट्रीय कृती दलाची स्थापना करा !

सर्वोच्च न्यायालयाने डॉक्टरांच्या कामाच्या ठिकाणी त्यांच्या सुरक्षेसाठी कार्यपद्धती सुचवण्यासाठी या दलाची स्थापना केली. यात विविध पार्श्‍वभूमीचे डॉक्टर असणार आहेत.

Badlapur School Sexual Abuse : सहस्रो नागरिक रस्त्यावर उतरले; पालकांचे शाळेसमोर आंदोलन

बदलापूर (ठाणे) येथील शाळेत बालिकांवर झालेल्या लैंगिक अत्याचाराचे प्रकरण
बदलापूर येथे उपनगरीय रेल्वेवाहतूक रोखली

Muslim Arrested Sexual Harassment : कासरगोडु (केरळ) येथे खासगी बसमध्ये विद्यार्थिनीचा लैंगिक छळ करणार्‍या मुसलमानाला अटक

अशांना आता फाशीचीच शिक्षा करण्याचा कायदा करा !

तोंडी तलाक देण्याची पद्धत समाजासाठी घातक !

केंद्र सरकारचे सर्वोच्च न्यायालयात प्रतिज्ञापत्र

Kolkata Doctor Murder Case : महिला डॉक्टरच्या हत्येमागे मानवी तस्करीचा संबंध असल्याची शक्यता !

कोलकाता येथील महिला डॉक्टरवरील बलात्कार आणि हत्या यांचे प्रकरण

डॉक्टरांचे रक्षण करणार्‍या कायद्यांमध्ये सुधारणा करून ते सक्षम करावेत ! – IMA President Dr. R. V. Asokan

कोलकाता येथील महिला डॉक्टरच्या हत्येवरून ‘इंडियन मेडिकल असोसिएशन’च्या अध्यक्षांचे खुले पत्र !

Assam Teacher Sexual Exploitation : करीमगंज (आसाम) येथे विद्यार्थिनीला अश्‍लील व्हिडिओ दाखवणार्‍या मुख्याध्यापकाविरुद्ध गुन्हा नोंद

असे मुख्याध्यापक मुलांसमोर काय आदर्श ठेवणार ? अशांना कठोर शिक्षा झाली पाहिजे !

कोलकाता येथे महिला आधुनिक वैद्यावर अत्याचार करून तिची हत्या करणार्‍या आरोपीला तात्काळ फाशी द्या ! – वैद्य संजय गांधी

कोलकाता येथील घटनेच्या निषेधार्थ मलकापूर गावात डॉक्टर आणि वैद्यकीय क्षेत्राशी संबंधित यांनी निषेध फेरी काढली.