पुणे – यंदा तीव्र उन्हाळ्यामुळे अनेक भागातील जलस्रोत आटले आहेत. महाराष्ट्रातील काही भागांत अजूनही पाऊस न झाल्याने ग्रामीण भागात तीव्र पाणीटंचाई जाणावत आहे. राज्यात १ सहस्र २०० टँकरद्वारे अनुमाने २२ लाखांहून अधिक लोकांना आणि जनावरांना पिण्याच्या पाण्याचा पुरवठा केला जात आहे. पाण्याची उपलब्धता, पावसाची स्थिती आणि स्थानिक मागणी यांनुसार टँकरच्या संख्येत पालट होत आहे. मान्सून सक्रीय होऊन धरणे, विहिरी आणि स्थानिक जलस्रोत भरेपर्यंत पाणीपुरवठा करण्यात येणार आहे.
पुण्यातील महात्मा फुले वाड्यात वटपौर्णिमा उत्साहात साजरी !
Nasrapur Case : आरोपी भीमराव कांबळे याला फाशीची शिक्षा
रामटेकडी ते पुलगेट (पुणे) येथे ८ तास वाहतूककोंडी !
अल्पवयीन हिंदु मुलींवर अत्याचार करणार्या धर्मांध समीर मणेर याच्यावर गुन्हा नोंद !
पुणे शहरात बांगलादेशी घुसखोरांचा सुळसुळाट !
पुणे रेल्वेस्थानकातील अवैध विक्रेत्यांवर कारवाई !