
सांगली, १६ ऑगस्ट (वार्ता.) – जिल्ह्यातील बत्तीस शिराळा तालुक्यातील आरळा येथे १५ ऑगस्ट या स्वातंत्र्यदिनाच्या दिवशी एका महिलेस काही जिहादी वृत्तीच्या तरुणांनी मारहाण केली आहे. याच्या निषेधार्थ १७ ऑगस्ट या दिवशी सर्व व्यापारी आणि गावकरी आरळा गाव बंद ठेवणार आहेत. पीडितेचा आवाज प्रशासनापर्यंत पोचून तिला न्याय मिळवून देण्यासाठी सर्वांनी सकाळी १० वाजता आरळा येथे उपस्थित रहाण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
‘जीविधा’ संस्थेच्या वतीने हिरवाई महोत्सवाअंतर्गत व्याख्यानमाला !
‘विद्याभारती’ शैक्षणिक संघटनेच्या वतीने मराठी राजभाषेचा ठराव संमत !
ग्रामीण भागात २२ लाख लोकांना १ सहस्र २०० टँकरने पाणीपुरवठा !
विवाहासाठी मुसलमान युवतीकडून इस्लाम धर्म स्वीकारण्यासाठी दबाव; हिंदु युवकाची आत्महत्या !
Kota Conversion Racket : कोटा (राजस्थान) येथे हिंदु महिलांचे धर्मांतर आणि लैंगिक शोषण होत असल्याचे उघड
Nasrapur Case : आरोपी भीमराव कांबळे याला फाशीची शिक्षा