काळानुसार आधुनिक उपकरणांनी युक्त आयुर्वेददेखील आधुनिक चिकित्सापद्धतच !
ॲलोपॅथी चिकित्सापद्धतीच्या अनेक तज्ञ शल्यचिकित्सकांनी हे मान्य केले की, आयुर्वेदाच्या अनेक शल्यक्रियांचे अनुकरण सध्याचे शल्यचिकित्सक करत आहेत. अनेक जण हे मनातून मान्य करत आहेत; परंतु स्पष्ट सांगण्यात त्यांना संकोच वाटत आहे.