Nationwide Civil Defence Mock Drill : आज देशभरात २५९ ठिकाणी आपत्कालीन सराव !

Nationwide Civil Defence Mock Drill : आज देशभरात २५९ ठिकाणी आपत्कालीन सराव !

यात राजधानी देहली, मुंबई, कोलकाता, चेन्नई या ४ महत्त्वाच्या शहरांसह चंडीगड, शिमला, कर्णावती, भोपाळ, इंदूर, भाग्यनगर, विशाखापट्टणम्, बेंगळुरू आदी मोठ्या शहरांचाही समावेश आहे.

Pakistan Admits Terror Funding : पाकिस्तान पाश्चात्त्य देशांसाठी ३० वर्षे आतंकवाद्यांना प्रणिक्षण देत आहे ! – पाकिस्तानचे संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ

Pakistan Admits Terror Funding : पाकिस्तान पाश्चात्त्य देशांसाठी ३० वर्षे आतंकवाद्यांना प्रणिक्षण देत आहे ! – पाकिस्तानचे संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ

यामुळेच अमेरिका आणि पाश्चात्त्य देश यांनी पाकिस्तानी आतंकवादी भारताविरोधात कारवाया करत असतांना त्याविरोधात चकार शब्द कधी काढला नाही किंवा त्याला दंड करण्यासाठी कधीच प्रयत्न केला नाही, हे आता उघड झाले आहे !

तळवडे : ‘मधाचे गाव’ साठी निवड

तळवडे : ‘मधाचे गाव’ साठी निवड

‘मधाचे गाव’ या प्रकल्पामुळे गावाला नवीन ओळख तर मिळेलच आणि त्यासमवेत गावात मधूक्रांती होऊन आर्थिक उत्पन्नाचे नवे पर्याय ग्रामस्थांना उपलब्ध होणार आहेत.

भाग्यनगरमध्ये (तेलंगाणा) हिंदु जनजागृती समितीच्या वतीने उत्साही वातावरणात पार पडले लाठीकाठी शौर्य प्रशिक्षण शिबिर !

भाग्यनगरमध्ये (तेलंगाणा) हिंदु जनजागृती समितीच्या वतीने उत्साही वातावरणात पार पडले लाठीकाठी शौर्य प्रशिक्षण शिबिर !

२४ ते २९ मार्च या कालावधीत भाग्यनगरमध्ये ६ दिवसांचे स्वसंरक्षणार्थ लाठीकाठी शौर्य प्रशिक्षण शिबिर आयोजित करण्यात आले होते. भाग्यनगरच्या विविध भागांतील ८० हून अधिक तरुण-तरुणींनी या शिबिरात सहभाग घेतला.

एका युवतीला त्रास देणार्‍या २ युवकांना साधिकेने गुरुदेव आणि ईश्वर यांच्याप्रतीच्या श्रद्धेच्या बळावर स्वसंरक्षण प्रशिक्षणवर्गात शिकवल्यानुसार विरोध करून त्या युवतीला युवकांच्या कचाट्यातून सोडवणे

एका युवतीला त्रास देणार्‍या २ युवकांना साधिकेने गुरुदेव आणि ईश्वर यांच्याप्रतीच्या श्रद्धेच्या बळावर स्वसंरक्षण प्रशिक्षणवर्गात शिकवल्यानुसार विरोध करून त्या युवतीला युवकांच्या कचाट्यातून सोडवणे

मला स्वसंरक्षण प्रशिक्षणाचे प्रकार परिपूर्ण येत नाहीत, तरीही गुरुदेव, आई भवानी आणि श्रीकृष्ण यांच्या कृपेमुळे मी त्या दोन युवकांना विरोध करू शकले. तेव्हा माझ्या लक्षात आले, ‘आपल्याला स्वसंरक्षण प्रशिक्षण किती उत्तम येते. त्यापेक्षाही आपली गुरु आणि ईश्वर यांच्यावरील भक्ती अन् श्रद्धा महत्त्वाची आहे.

विक्रोळी येथे हिंदु युवक-युवतींसाठी शौर्य प्रशिक्षण शिबिर पार पडले !

विक्रोळी येथे हिंदु युवक-युवतींसाठी शौर्य प्रशिक्षण शिबिर पार पडले !

विक्रोळी पार्क येथील नीलकंठेश्वर मंदिर येथे हिंदु युवक – युवतींसाठी शौर्य प्रशिक्षण शिबिर पार पडले. यामध्ये कराटे, दंडसाखळी, लाठी-काठी यांचे प्रशिक्षण देण्यात आले, तसेच वक्त्यांनी भारतीय संस्कृती आणि भारताचा गौरवशाली इतिहास यांविषयी संबोधित केले.

B’deshi Terrorists Training Camp In Jharkhand : झारखंडमध्ये बांगलादेशातील आतंकवाद्यांनी दिले मुसलमानांना प्रशिक्षण

B’deshi Terrorists Training Camp In Jharkhand : झारखंडमध्ये बांगलादेशातील आतंकवाद्यांनी दिले मुसलमानांना प्रशिक्षण

अशा प्रकारचे आतंकवादी भारतात घुसतात आणि मुसलमानांना प्रशिक्षण देऊन परतही जातात, हे भारतीय सुरक्षा आणि गुप्तचर यंत्रणांना लज्जास्पद !

First ‘AI’ University In Maharashtra : देशातील पहिले ‘एआय’ विद्यापीठ महाराष्ट्रात स्थापन होणार ! – आशिष शेलार, माहिती आणि तंत्रज्ञान मंत्री

First ‘AI’ University In Maharashtra : देशातील पहिले ‘एआय’ विद्यापीठ महाराष्ट्रात स्थापन होणार ! – आशिष शेलार, माहिती आणि तंत्रज्ञान मंत्री

या विद्यापिठासाठी विशेष ‘टास्कफोर्स’ स्थापन करण्यात आला आहे. माहिती तंत्रज्ञान मंत्री आशिष शेलार यांच्या नेतृत्वाखाली या धोरणाचा आराखडा सिद्ध होईल.

Raja Bhaiya In Mahakumbh 2025 : आपण (हिंदू) स्वसंरक्षणार्थ सरकारमान्य शस्त्रे जमा करत नसल्याने एका झटक्यात अर्धे नष्ट होऊ ! – आमदार राजा भैय्या, उत्तरप्रदेश

Raja Bhaiya In Mahakumbh 2025 : आपण (हिंदू) स्वसंरक्षणार्थ सरकारमान्य शस्त्रे जमा करत नसल्याने एका झटक्यात अर्धे नष्ट होऊ ! – आमदार राजा भैय्या, उत्तरप्रदेश

हिंदूंनी स्वसंरक्षणार्थ सरकारमान्य शस्त्रे बाळगणे, हा त्यांना मिळालेला अधिकार असला, तरी अशी स्थिती येऊ नये, यासाठी सरकारांनी कृतीशील होणे आवश्यक आहे. उत्तरप्रदेशात योगी आदित्यनाथ यांचे सरकार प्रयत्न करत आहे, तसे इतरांनीही केले पाहिजेत !

ITI Colleges To Get Names Of Revolutionaries : राज्यातील ‘आयटीआय’ महाविद्यालयांना महापुरुष आणि क्रांतीकारक यांची नावे दिली जाणार !

ITI Colleges To Get Names Of Revolutionaries : राज्यातील ‘आयटीआय’ महाविद्यालयांना महापुरुष आणि क्रांतीकारक यांची नावे दिली जाणार !

आयटीआय महाविद्यालयांना महापुरुष आणि क्रांतीकारक यांची नावे दिली जाणार अहेत. या निर्णयांची कार्यवाही करण्याविषयी संबंधित विभागाला निर्देश देण्यात आले आहेत.