सोलापूरचे उपमहापौर राजेश काळे यांना पुन्हा अटक
असे गुंड प्रवृत्तीचे लोकप्रतिनिधी जनतेचे प्रश्न काय सोडवणार ?
मुंबईमध्ये नात आणि मुलगी यांच्यावर बलात्कार करणार्या नराधमाला जन्मठेपेची शिक्षा
अशा प्रकारच्या घटना हे समाजातील वाढत्या व्यभिचाराचे लक्षण आहे. धर्मशिक्षणाच्या अभावामुळेच समाजाची झालेली ही अधोगती लक्षात घेऊन आतातरी नैतिक शिक्षण देणार्या शिक्षणपद्धतीचा अवलंब करावा !
कुराणमधील आयते आणि सत्य-असत्याचा न्यायालयीन लढा !
रिझवी यांच्या म्हणण्यानुसार अन्य धर्मियांविरुद्ध आतंकवादाला प्रोत्साहन देणारे हे २६ आयते हटवणे आवश्यक आहेत. ही वचने किंवा आयते अल्लाच्या नाहीत. प्रेषित महंमद यांच्या नंतर क्रमशः गादीवर बसलेले हजरत अबू बकर, हजरत उमर आणि हजरत उस्मान यांच्या काळात हे आयते कुराणमध्ये घुसवण्यात आले…..
म्हादईच्या संयुक्त पहाणीवरून गोवा आणि कर्नाटक राज्यांमध्ये तीव्र मतभेद : दोन्ही राज्ये सर्वोच्च न्यायालयाला निरनिराळे अहवाल सुपुर्द करणार
म्हादईच्या संयुक्त पहाणीचा अहवाल सिद्ध करतांना गोवा आणि कर्नाटक राज्यांच्या अधिकार्यांमध्ये तीव्र मतभेद निर्माण झाले आहेत.
घटना निर्मात्यांच्या कल्पनेतील ‘समान नागरी कायदा’ गोव्यात अस्तित्वात ! – शरद अरविंद बोबडे, सरन्यायाधीश
‘समान नागरी कायदा’ गोव्यात अस्तित्वात आहे यIची नोंद घेणे क्रमप्राप्त ठरते- सरन्यायाधीश शरद अरविंद बोबडे
निकिता तोमर हत्याकांडाच्या प्रकरणी दोघा धर्मांधांना जन्मठेपेची शिक्षा
हिंदु विद्यार्थिनी निकिता तोमर हिची एकतर्फी प्रेमातून दिवसाढवळ्या गोळी झाडून हत्या केल्याच्या प्रकरणी जलद गती न्यायालयाने दोषी ठरवलेल्या तौसीफ आणि रेहान यांना जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे.
सचिन वाझे यांच्या पोलीस कोठडीत ३ एप्रिलपर्यंत वाढ
प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या निवासस्थानाजवळ आढळलेल्या जिलेटिन कांड्यांच्या प्रकरणात अटक करण्यात आलेले निलंबित पोलीस अधिकारी सचिन वाझे यांची एन्.आय्.ए. कोठडी ३ एप्रिलपर्यंत वाढवण्यात आली आहे.
रस्त्यावरील नमाजपठण आणि मशिदींतील भोग्यांवरून होणारी अजान बंद करण्याची मागणी !
केंद्रात आणि देशातील अनेक राज्यांत भाजपचे सरकार असतांना त्यांनी अशा प्रकारची बंदी घातलेली नाही. त्यांनीही अशी बंदी घालावी, अशीच हिंदूंची अपेक्षा आहे !
कुंभमेळ्याला येणार्या भाविकांना कोरोना चाचणीचा नकारात्मक अहवाल सादर करावाच लागणार !
कुंभमेळ्यासाठी येणार्या भाविकांना कोरोना चाचणी नकारात्मक असल्याचे प्रमाणपत्र सादर करावे लागणार आहे.