
फरीदाबाद (हरियाणा) – येथे ऑक्टोबर २०२० मध्ये महाविद्यालयात शिकणारी हिंदु विद्यार्थिनी निकिता तोमर हिची एकतर्फी प्रेमातून दिवसाढवळ्या गोळी झाडून हत्या केल्याच्या प्रकरणी जलद गती न्यायालयाने दोषी ठरवलेल्या तौसीफ आणि रेहान यांना जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे.
Nikita Tomar murder case: Convicts Tausif, Rehan sentenced to life imprisonmenthttps://t.co/Qi0MJlSpR4 pic.twitter.com/28bzLyyeE6
— Hindustan Times (@htTweets) March 26, 2021
अन्य एक आरोपी अजहरुद्दीन याची निर्दोष मुक्तता केली आहे. अजहरूद्दीन यानेच या दोघांना हत्येसाठी पिस्तुल दिले होते.
कपड्यांच्या दुकानातील ‘ट्रायल रूम’मध्ये कपडे पालटणार्या महिलांचे गुपचूप व्हिडिओ काढणार्या शाहरूखला अटक
Bareilly UP Love Jihad : २ मुलांचा पिता असलेल्या अरबाज याच्याकडून हिंदु तरुणीचे लैंगिक शोषण
अधिवक्ता नागवेकर यांची ‘स्विगी’ला कायदेशीर नोटीस
Bijnor Hindu Woman Rape : बिजनौर (उत्तरप्रदेश) येथे ‘बनावट’ डॉक्टर फैजान याने हिंदु महिलेवर केला बलात्कार : धर्मांतरासाठी टाकला दबाव
भ्रष्ट पोलीस धर्मांध आरोपींना पाठीशी घालत आहेत ! – हिंदु संघटनांचे गंभीर आरोप
‘कॉर्पोरेट’ (व्यावसायिक) नव्हे, धर्मांतर आणि बलात्कार यांचे केंद्र !