अशा प्रकारच्या घटना हे समाजातील वाढत्या व्यभिचाराचे लक्षण आहे. धर्मशिक्षणाच्या अभावामुळेच समाजाची झालेली ही अधोगती लक्षात घेऊन आतातरी नैतिक शिक्षण देणार्या शिक्षणपद्धतीचा अवलंब करावा !

मुंबई – नात आणि मुलगी यांच्यावर बलात्कार करणार्या ६५ वर्षीय नराधमाला मुंबईच्या विशेष न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा दिली आहे. पॉक्सो कायद्याच्या अंतर्गत ही शिक्षा सुनावण्यात आली. मुलीने केलेल्या तक्रारीमध्ये ती १५ वर्षांची असल्यापासून वडील तिच्यावर बलात्कार करत होते. लग्नानंतर मुलगी माहेरी रहात असतांना तिच्या इयत्ता २ रीत शिकणार्या मुलीवरही वडिलांनी (आजोबांनी) बलात्कार केल्याचे आढळून आले. तक्रारीनंतर आरोपीला अटक केली.
पुणे येथे हिंदु तरुणीला प्रेमाच्या जाळ्यात ओढून तिचे धर्मांतर करण्यासाठी शारीरिक आणि मानसिक छळ !
तीर्थक्षेत्र पैठण येथे ८ नाल्यांचे दुर्गंधीयुक्त आणि रसायनमिश्रित पाणी गोदावरी नदीपात्रात !
भिगवण (पुणे) येथे अल्पवयीन मुलीला धमक्या देत विनयभंग !
तुळापूर (आळंदी) येथील ‘विश्वसंस्कृती’ इमारतीतील अनधिकृत ‘प्रोजेक्ट एक्स’ मेजवानीवर पोलिसांची धाड !
अनधिकृत इमारती बांधणारा मुसलमान बांधकाम व्यावसायिक २ वर्षांनंतर अटकेत !
कर्जत बाजारपेठेत फेरीवाल्यांचे अतिक्रमण; सर्वसामान्यांना त्रास