केंद्र सरकार ‘पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया’वर बंदी घालण्याच्या सिद्धतेत !

एका आतंकवादी संघटनेवर बंदी घातली की, ती तेच आतंकवादी दुसर्‍या नावाने संघटना चालू करून आतंकवादी कृत्ये करत रहातात ! यासाठी सरकारने आतंकवादी संघटनांसह आतंकवाद्यांचाही नायनाट करणे आवश्यक आहे !

काश्मीरमध्ये गेल्या ११ दिवसांत ६ हिंदूंवर आतंकवादी आक्रमणे

काश्मीरमधील जिहादी आतंकवाद अद्यापही संपलेला नाही, हेच वास्तव आहे. तो संपवण्यासाठी पाकला संपवणेच आवश्यक आहे, हे शासनकर्त्यांनी लक्षात घ्यावे !

विश्‍वविद्यालयाच्या परिसरात असलेल्या मंदिराला विरोध म्हणून मशीद बांधण्याची साम्यवादी विद्यार्थी संघटनेची मागणी

साम्यवादाच्या नावाखाली हिंदूंचा विरोध करून मुसलमानांचे समर्थन करणारे कधीतरी धर्मनिरपेक्ष असू शकतात का ?

न्यूयॉर्क येथील मेट्रो स्थानकावरील आक्रमणकर्त्याची ओळख पटली

ब्रूकलिन मेट्रो स्थानकावर झालेल्या आक्रमणातील संशयिताची ओळख पटवण्यात आली आहे. त्याचे नाव फ्रँक जेम्स असल्याचे पोलिसांनी म्हटले आहे.

पंतप्रधान मोदी यांच्या शाहबाझ शरीफ यांना शुभेच्छा !

पाकिस्तानचे पंतप्रधान म्हणून निवड झाल्यानिमित्त शाहबाझ शरीफ यांचे अभिनंदन ! भारताला शांतता आणि स्थैर्य अपेक्षित असून हा प्रांत आतंकवादमुक्त राहील, अशी अपेक्षा आहे.

जिहादी आतंकवादी हाफिज सईद याला आणखी ३२ वर्षांच्या कारावासाची शिक्षा !

आतंकवाद्यांना ‘आतंकवादी’ घोषित करून त्यांचे फार काही बिघडणार नाही. पाकमध्ये घुसून त्यांच्या मुसक्या आवळून त्यांना भारतात आणून शिक्षा सुनावली, तरच भारतात शांती नांदेल !

जम्मू-काश्मीरमध्ये गेल्या ५ वर्षांत ३४ हिंदूंच्या हत्या !

गेल्या ५ वर्षांच्या कालावधीत जम्मू-काश्मीरमध्ये ३४ हिंदूंच्या हत्या झाल्याची माहिती केंद्रीय गृहमंत्रालयाने राज्यसभेत दिली.

जिहाद्यांची हिंदुविरोधी मानसिकता !

हिंदूंच्या मंदिरांकडे वाकड्या दृष्टीने पहाण्याचे कुणाचे धारिष्ट्य होणार नाही, एवढा वचक भारताने निर्माण करणे आवश्यक आहे. त्यामुळे मंदिरांना सुरक्षा पुरवण्यासह जे जिहादी आतंकवादी त्यांना लक्ष्य करू पहात आहेत, त्यांच्या तळात घुसून त्यांना अद्दल घडवली पाहिजे. असे केले, तरच गोरखनाथ मंदिरावर झालेल्या आक्रमणासारखे प्रकार पुन्हा घडणार नाहीत.

काश्मीरमध्ये काश्मिरी हिंदू आणि बिहारी नागरिक यांच्यावर आतंकवाद्यांचे आक्रमण

काश्मीरमध्ये अद्यापही काश्मिरी हिंदू आणि देशातील अन्य हिंदू असुरक्षितच आहेत, हेच जिहादी आतंकवादी दाखवून देत आहेत, हे लक्षात घ्या !

जिहादी आतंकवाद दाखवल्यावरून दक्षिण भारतीय अभिनेते विजय यांच्या चित्रपटावर कुवेतमध्ये बंदी

जिहादी आतंकवाद्यांचे खरे स्वरूप जगासमोर आल्यावर इस्लामी देशांना पोटशूळ का उठतो ? वस्तूस्थिती दाखवणार्‍या अशा चित्रपटांवर अरब देशांनी कितीही बंदी घातली, तरी जगाला सत्य काय आहे, ते ठाऊक झालेले आहे !