आक्रमणात २० जण घायाळ

न्यूयार्क (अमेरिका) – येथील ब्रूकलिन मेट्रो स्थानकावर १२ एप्रिल या दिवशी झालेल्या आक्रमणातील संशयिताची ओळख पटवण्यात आली आहे. त्याचे चित्र प्रसारित करण्यात आले आहे. त्याचे नाव फ्रँक जेम्स असल्याचे पोलिसांनी म्हटले आहे.
USA Updates The MTA Has Photos of Brooklyn Metro Shooting Suspect Frank James TOU https://t.co/p8DaELDSQB
— The Times Of Updates (@TimesOfUpdate) April 13, 2022
‘हे जिहादी आतंकवादी आक्रमण होते का ?’, याविषयी पोलिसांनी अद्याप सांगितलेले नाही. त्या दृष्टीने पोलीस अन्वेषण करत आहेत. या आक्रमणाच्या वेळी २० जण घायाळ झाले आहेत.
सीमापार आतंकवादामुळे सहकार्याचा आधार संपला !
फाशी दिली जाऊ शकते, हे ठाऊक असतांनाही मी बांगलादेशात परत जाणार !
पत्नीचा छळ करून तिची आक्षेपार्ह छायाचित्रे प्रसारित करण्याची धमकी
मोरजी येथे घर पाडण्याच्या कारवाईच्या वेळी रहिवाशाचा आत्महत्येचा प्रयत्न
Cyber Crime Coordination Center : महाराष्ट्र सायबर कार्यालय ‘सायबर गुन्हे समन्वय केंद्र’ म्हणून कार्यरत होणार !
PM Modi Fast-Track Courts : प्रश्नपत्रिका फुटीच्या प्रकरणांसाठी जलद गती न्यायालये स्थापन करू !