पुलवामा येथे एक सैनिक हुतात्मा
काश्मीरमध्ये अद्यापही काश्मिरी हिंदू आणि देशातील अन्य हिंदू असुरक्षितच आहेत, हेच जिहादी आतंकवादी दाखवून देत आहेत, हे लक्षात घ्या ! ही स्थिती पालटण्यासाठी म्हणजे काश्मीरमधून जिहादी आतंकवाद नष्ट करण्यासाठी त्याचा निर्माता असणार्या पाकला नष्ट करणे आवश्यक ! – संपादक

श्रीनगर (जम्मू-काश्मीर) – शोपिया जिल्ह्यातील चित्रगाम येथे सोनूकुमार बलजी या काश्मिरी हिंदूवर आतंकवाद्यांनी आक्रमण केल्याने ते घायाळ झाले. त्यांना ३ गोळ्या लागल्या आहेत. येथे त्यांचे औषधांचे दुकान असून गेल्या ३० वर्षांपासून ते येथे वास्तव्य करतात. अन्य एका घटनेत पुलवामा येथे आतंकवाद्यांनी दोघा बिहारींवरही आक्रमण केले.
Terrorist attacks in the valley One soldier martyred in Srinagar, two civilians fired upon in Pulwama https://t.co/RDzvSI94xK
— Abhay Pandya (@AbhayPandyaa) April 5, 2022
यात ते घायाळ झाले आहेत. गेल्या २४ घंट्यांत जिहादी आतंकवाद्यांनी खोर्यात ७ जणांवर आक्रमण केले. श्रीनगरच्या लाल चौकात केलेल्या गोळीबारात केंद्रीय राखीव पोलीस दलाचा एक सैनिक हुतात्मा झाला, तर अन्य एक घायाळ झाला.
Amir Khan : (म्हणे) ‘मी सोनम वांगचूक यांना ‘थ्री इडियट्स’ चित्रपटापूर्वी भेटलोच नव्हतो !’
Nagpur Police : वाहतूक पोलिसांना बंदूक बाळगणे बंधनकारक !
Vistara_Airlines : विस्तारा एअरलाईन्सला ग्राहक आयोगाकडून १ लाख रुपयांचा दंड
US Attack on the Chabahar port : अमेरिकेचे इराणमधील भारताने विकसित केलेल्या चाबहार बंदरावर मोठे आक्रमण
JeM Terrorist Arrested : गुजरातमध्ये जैश-ए-महंमदशी संबंधित ५ आतंकवाद्यांना अटक
AL Falah University : हरियाणातील अल्-फलाह वैद्यकीय महाविद्यालयाचा विद्यार्थी अदीदशाह याला गांजासह अटक !