भारताच्या युद्धसज्जतेतील काही त्रुटी !

रशियाकडून घेतलेल्या ‘मिग’ विमानांचे प्रतिमास अपघात होऊन आता कालबाह्य होऊन ती ‘उडत्या शवपेट्या’ झाल्या आहेत.

बारामुला येथे २ आतंकवादी ठार, तर ३ सैनिक घायाळ

घटनेच्या एक दिवस आधी बांदीपोरा येथे नाकाबंदीच्या वेळी उमर अजाज नावाच्या एका आतंकवाद्याला अटक करण्यात आली.

नायजेरियात ख्रिस्तीबहुल गावांमध्ये झालेल्या जिहाद्यांच्या आक्रमणात ८० हून अधिक ठार !

या आक्रमणांमध्ये ११५ हून अधिक घरे नष्ट झाली असून फुलानी वंशाच्या जिहादी आतंकवाद्यांना यासाठी उत्तरदायी ठरवण्यात आले आहे.

मराठी सैन्याधिकारी लेफ्टनंट जनरल मनोज पांडे होणार २९ वे सैन्यदलप्रमुख !

लेफ्टनंट जनरल मनोज पांडे यांनी जम्मू-काश्मीरमधील पल्लनवाला सेक्टरमध्ये ‘ऑपरेशन पराक्रम’च्या वेळी नियंत्रणरेषेजवळ इंजिनीयर रेजिमेंटचे नेतृत्व केले होते.

बंगालमध्ये भाजपच्या कार्यकर्त्याचा मृतदेह झाडाला टांगलेल्या स्थितीत आढळला !

बंगालमध्ये भाजपच्या कार्यकर्त्यांच्या गेल्या काही वर्षांपासून सातत्याने हत्या होत असतांना केंद्र सरकार तेथे राष्ट्रपती राजवट का लागू करत नाही ?

पाकिस्तान विरुद्ध अफगाणिस्तान !

‘आतंकवाद पोसल्यावर काय होते ?’, याचे हे उत्तम उदाहरण होय. ‘शत्रूचा शत्रू तो आपला मित्र’, असे म्हटले जाते. भारतासाठी तालिबान आणि पाकिस्तान हे एकाच माळेचे मणी आहेत. या दोघांनाही कुणी धडा शिकवत असेल, तर ते भारताला हवेच आहे आणि हे दोन्ही देश जर पुढे एकमेकांशी भांडत राहिले, तर तेही भारताला हवेच आहे !

आमच्या सहनशीलतेचा अंत पाहू नका ! – तालिबानची पाकला चेतावणी

पाकने अफगाणिस्तानमध्ये केलेल्या ‘एअर स्ट्राइक’चे प्रकरण

पाकने अफगाणिस्तानातील आतंकवाद्यांवर केलेल्या हवाई आक्रमणात ३० जण ठार

पाक त्याच्या सैन्यावर आक्रमण करणार्‍या आतंकवाद्यांवर दुसर्‍या देशात जाऊन कारवाई करू शकतो, तर पाकमधील आतंकवाद्यांनी भारतात कारवाया केल्यावर भारत पाकमध्ये जाऊन सातत्याने अशी कारवाई का करू शकत नाही ?

मुंबई बाँबस्फोटांमागील सत्य !

शरद पवार यांनी ज्येष्ठता आणि अनुभवसंपन्नता हिंदूंना झोडपण्यासाठीच वापरल्यामुळे हिंदूंची आणि त्याहून अधिक समाजाची हानी झाली आहे. हिंदू आता जागृत होत आहेत. त्यामुळे येणाऱ्या निवडणुकीत ते मतपेटीद्वारे पवार आणि त्यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला प्रत्युत्तर देतील, हे निश्चित !

हिंदु आतंकवादाच्या खोटारडेपणाला विरोध करून हिंदु धर्माचे रक्षण करणे, हे प्रत्येकाचे कर्तव्य !

‘हिंदु आतंकवाद’ असे काहीच अस्तित्वात नाही, हिंदु आतंकवाद असूच शकत नाही; कारण हिंदु समाज हा धर्मावर आधारलेला आहे आणि कुठल्याही परिस्थितीत स्वतःचे आचरण योग्य ठेवणे म्हणजे धर्म होय !