अनुमती नसतांना पाडलोसमार्गे भरधाव वेगाने खनिज वाहतूक करणारे डंपर ग्रामस्थांनी माघारी पाठवले !
नागरिकांना रस्त्यावर का उतरावे लागते ? प्रशासन काही कृती का करत नाही ?
नागरिकांना रस्त्यावर का उतरावे लागते ? प्रशासन काही कृती का करत नाही ?
कुठे रामराज्यात अंगावर सोन्याचे दागिने घालून मध्यरात्रीही घराबाहेर पडू शकणार्या महिला, तर कुठे महिलांना ‘सायंकाळीही घराबाहेर पडू नका’, असा फुकाचा सल्ला देणार्या कलियुगातील महिला आयोगाच्या महिला सदस्या !
सातत्याने हिंदूंच्या मंदिरांतील मूर्तींची तोडफोड होऊनही सर्वत्रचे हिंदू शांत ! निषेध नाही कि विरोध नाही ! अशा निद्रिस्त हिंदूंना आपत्काळात देवाने तरी का वाचवावे ? मंदिरांचे रक्षण करू न शकणारे हिंदू स्वतःच्या घराचे आणि देशाचे रक्षण काय करणार ?
‘मशिदी आणि चर्च यांमध्ये साधना शिकवतात अन् करून घेतात. हिंदूंच्या एकाही देवळात असे करत नसल्यामुळे हिंदूंची स्थिती केविलवाणी झाली आहे.’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले
पाकिस्तानमधील अल्पसंख्यांकांच्या अधिकारांच्या संबंधित एक सदस्यीय आयोगाने खैबर पख्तूनख्वामधील एक मंदिर पाडल्याच्या प्रकरणी सर्वोच्च न्यायालयात अहवाल सादर केला आहे.
भारतात धर्मांधांकडून हिंदूंच्या मंदिरांवर आक्रमणे केली जातात, तेव्हा येथील हिंदूंनाही असा न्याय मिळावा, अशी जनभावना आहे !
श्री देवी सातेरी किंवा भूदेवी अर्थात भूमिकादेवीची उपासना आपल्या इच्छित प्राप्तीसाठी करतात. प्राचीन काळापासून भूदेवीची उपासना दृढ श्रद्धेने केली जाते.
चर्च आणि मशीद यांच्या अर्पण पेट्यांमध्ये कधी असे झाल्याचे ऐकिवात आहे का ? हिंदूंच्या मंदिरांना विविध मार्गांनी लक्ष्य केले जात आहे आणि हिंदू त्याविषयी निद्रिस्त आहेत, हे लज्जास्पद !
आंध्रप्रदेश भारतात नाही, तर पाकिस्तानमध्ये आहे, असे कुणाला वाटल्यास चुकीचे ठरू नये ! याविषयी केंद्रातील भाजप सरकारने हस्तक्षेप करत मंदिरांच्या रक्षणासाठी पाऊल उचलले पाहिजे, असे हिंदूंना वाटते !
राजमुंद्री (आंध्रप्रदेश) येथील विघ्नेश्वर मंदिरामध्ये भगवान श्री सुब्रह्मण्येश्वर स्वामी यांची मूर्ती अज्ञातांकडून फोडण्यात आली. राज्यात गेल्या १९ मासांमध्ये १२० मंदिरांवर आक्रमणाच्या घटना घडल्या आहेत.