
डोंबिवली – महापालिकेच्या रुग्णालयात आधुनिक वैद्य आणि परिचारिका यांना मारहाण केल्याप्रकरणी शिवसेनेचे नगरसेवक रमेश म्हात्रे यांच्यावर गुन्हा नोंदवण्यात आला होता; परंतु त्यांना जामीन संमत झाला होता. या प्रकरणी २० जुलै या दिवशी आधुनिक वैद्यांच्या संघटनेने राज्यव्यापी संप पुकारला होता. मुंबई उच्च न्यायालयाने रमेश म्हात्रे यांना मिळालेला जामीन रहित केला आणि आधुनिक वैद्यांना कामावर उपस्थित रहाण्यास सांगितले.
यापूर्वीही रमेश म्हात्रे यांच्यावर हत्या, अपहरण असे गुन्हे नोंद आहेत. यापूर्वी वर्ष २००८ मध्ये आतड्यातील बंदुकीची गोळी काढण्याची तातडीची शस्त्रक्रिया करून आणि त्यापूर्वी एका आक्रमणात एक किडनी तातडीने काढून आधुनिक वैद्यांनी त्यांना वाचवले होते. त्याच म्हात्रे यांनी आधुनिक वैद्यांवर आक्रमण केले.
(म्हणे) ‘गेल्या वर्षी झालेला संघर्ष पंतप्रधान मोदी आणि पाकचे सैन्यदलप्रमुख असिम मुनीर यांच्यातील संगनमत होते !’ – Imran Khan Sister’s Claim
बिबवेवाडीतील (पुणे) रस्त्यावरील शोभिवंत १०० दिवे चोरीला !
महापालिकेतील उपायुक्तांचा पुतण्या असल्याचे सांगून फसवणूक करणारा कह्यात !
श्री क्षेत्र तपोभूमी गुरुपीठावरील बटूंच्या यशाची मुख्यमंत्री डॉ. सावंत यांच्याकडून नोंद
मुंबई उच्च न्यायालयाकडून वर्ष २०१३ मधील ३५ सहस्र कोटी रुपयांच्या खाण घोटाळ्यासंबंधीचा गुन्हा रहित
सरकारमधील विविध खात्यांमध्ये ४५० अभियंत्यांची पदे रिक्त असून स्थानिकांनी या संधीचा लाभ घ्यावा ! – डॉ. प्रमोद सावंत, मुख्यमंत्री