
नाशिक – राज्य शासनाच्या महत्त्वाकांक्षी ‘मुख्यमंत्री सौर ऊर्जा प्रकल्पा’मुळे ग्रामीण भागाचा सर्वांगीण विकास साधण्यास चालना मिळणार आहे. गाव विजेच्या संदर्भात स्वयंपूर्ण होण्यास साहाय्य होईल. त्यामुळे या प्रकल्पाच्या यशस्वी कार्यवाहीसाठी ग्रामस्थांनी सकारात्मक प्रतिसाद देऊन सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी केले. कळवण तालुक्यातील भैताणे येथे मुख्यमंत्री सौर ऊर्जा प्रकल्पाच्या अनुषंगाने आयोजित बैठकीत ते बोलत होते.
या वेळी जिल्हाधिकार्यांनी मुख्यमंत्री सौर ऊर्जा प्रकल्पाचे महत्त्व आणि त्यातून होणारे दीर्घकालीन लाभ ग्रामस्थांना समजावून सांगितले. सौर ऊर्जेच्या माध्यमातून स्वच्छ, पर्यावरणपूरक आणि शाश्वत ऊर्जा उपलब्ध होणार असून भविष्यात गाव विजेच्या दृष्टीने स्वयंपूर्ण होईल, असे त्यांनी या वेळी सांगितले.
बिबवेवाडीतील (पुणे) रस्त्यावरील शोभिवंत १०० दिवे चोरीला !
महापालिकेतील उपायुक्तांचा पुतण्या असल्याचे सांगून फसवणूक करणारा कह्यात !
श्री क्षेत्र तपोभूमी गुरुपीठावरील बटूंच्या यशाची मुख्यमंत्री डॉ. सावंत यांच्याकडून नोंद
मुंबई उच्च न्यायालयाकडून वर्ष २०१३ मधील ३५ सहस्र कोटी रुपयांच्या खाण घोटाळ्यासंबंधीचा गुन्हा रहित
सरकारमधील विविध खात्यांमध्ये ४५० अभियंत्यांची पदे रिक्त असून स्थानिकांनी या संधीचा लाभ घ्यावा ! – डॉ. प्रमोद सावंत, मुख्यमंत्री
ताळगावच्या आमदार जेनिफर मोन्सेरात यांचे निधन