
फलटण (जिल्हा सातारा) – ‘राजेश नाईक फाऊंडेशन’ यांच्या वतीने फलटण येथे वारकर्यांना जीवनावश्यक वस्तू, फळे, उपवासाचे राजगिराचे लाडू, पाणी आणि इतर फराळाचे साहित्य वाटप करण्यात आले. हे वाटप करण्यात सांगली येथील काँग्रेसचे नगरसेवक राजेश नाईक यांचा पुढाकार होता. या प्रसंगी त्यांचे सहकारी सर्वश्री संदीप आपटे, उदय नाईक, मोहन गायकवाड, शामराव शिंदे, नंदकुमार मुळीक यांसह अन्य उपस्थित होते. राजेश नाईक हे प्रतिवर्षी वारकर्यांसाठी प्रसाद वाटप करतात, तसेच सांगलीत गरजूंसाठी जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करतात.
बिबवेवाडीतील (पुणे) रस्त्यावरील शोभिवंत १०० दिवे चोरीला !
महापालिकेतील उपायुक्तांचा पुतण्या असल्याचे सांगून फसवणूक करणारा कह्यात !
श्री क्षेत्र तपोभूमी गुरुपीठावरील बटूंच्या यशाची मुख्यमंत्री डॉ. सावंत यांच्याकडून नोंद
मुंबई उच्च न्यायालयाकडून वर्ष २०१३ मधील ३५ सहस्र कोटी रुपयांच्या खाण घोटाळ्यासंबंधीचा गुन्हा रहित
सरकारमधील विविध खात्यांमध्ये ४५० अभियंत्यांची पदे रिक्त असून स्थानिकांनी या संधीचा लाभ घ्यावा ! – डॉ. प्रमोद सावंत, मुख्यमंत्री
ताळगावच्या आमदार जेनिफर मोन्सेरात यांचे निधन