
नाशिक – मतदार सूची विशेष सखोल पुनरावलोकन (एस्.आय.आर्.) अभियानाचे काम अधिक गतिमान, अचूक आणि पारदर्शक पद्धतीने पूर्ण करावे. प्रत्येक पात्र मतदाराची नोंद सुनिश्चित करण्यासाठी घराघरांत पोचून गणनापत्रके भरून घ्यावीत, स्वयंनोंदणी प्रक्रियेला चालना द्यावी, तसेच नागरिकांमध्ये व्यापक जनजागृती करावी, अशा सूचना मुख्य निवडणूक अधिकारी तथा महाराष्ट्र राज्याचे अपर मुख्य सचिव एस्. चोकलिंगम यांनी दिल्या.
त्यांनी नाशिक शहरातील विविध विधानसभा मतदारसंघांतील मतदान केंद्रांना भेट देऊन एस्.आय.आर्. अभियानाचा आढावा घेतला. या वेळी त्यांनी मतदान केंद्रांवरील सुविधा, गणनापत्रक भरण्याची प्रक्रिया, आदींच्या संगणकीकरणाच्या कामाची पहाणी केली.
बिबवेवाडीतील (पुणे) रस्त्यावरील शोभिवंत १०० दिवे चोरीला !
महापालिकेतील उपायुक्तांचा पुतण्या असल्याचे सांगून फसवणूक करणारा कह्यात !
श्री क्षेत्र तपोभूमी गुरुपीठावरील बटूंच्या यशाची मुख्यमंत्री डॉ. सावंत यांच्याकडून नोंद
मुंबई उच्च न्यायालयाकडून वर्ष २०१३ मधील ३५ सहस्र कोटी रुपयांच्या खाण घोटाळ्यासंबंधीचा गुन्हा रहित
सरकारमधील विविध खात्यांमध्ये ४५० अभियंत्यांची पदे रिक्त असून स्थानिकांनी या संधीचा लाभ घ्यावा ! – डॉ. प्रमोद सावंत, मुख्यमंत्री
ताळगावच्या आमदार जेनिफर मोन्सेरात यांचे निधन