महाराष्ट्रातील लहान मुलांकडून ‘इंटरनेट’चा सर्वाधिक वापर ! – ‘क्राय’ संस्था
पालकांनी त्यांच्या मुलांकडे वेळीच लक्ष ठेवून त्यांना सतर्क करायला हवे !
पालकांनी त्यांच्या मुलांकडे वेळीच लक्ष ठेवून त्यांना सतर्क करायला हवे !
या वेळी त्यांनी ‘राजकोट’ किल्ल्यावर चालू असलेले काम, सिंधुदुर्ग किल्ला, मालवण बोर्डिंग ग्राउंड आणि तारकर्ली येथे होणार्या कार्यक्रमाच्या ठिकाणी जाऊन सिद्धतेचा आढावा घेतला.
भारतीय पुरातत्व सर्वेक्षण पथकाने (ए.एस्.आय.ने) ज्ञानवापीच्या सर्वेक्षणाचा अहवाल सादर करण्यासाठी न्यायालयाकडे आणखी १५ दिवसांची मुदत मागितली आहे. यावर १७ नोव्हेंबरला होणारी सुनावणी १८ नोव्हेंबरला होणार आहे.
यांमधील २ प्रकरणांमध्ये शिक्षकांचा सहभाग आहे तर बहुतांश प्रकरणांमध्ये ओळखीच्या व्यक्तीचाच गुन्ह्यामध्ये सहभाग आहे.
अशा भ्रष्टाचार्यांची सर्व संपत्ती जप्त करून त्यांची समाजात ‘छीः थू’ होईल, असे केल्यासच भ्रष्टाचाराला काही प्रमाणात तरी आळा बसेल !
जर या निर्देशांकावर विश्वास ठेवायचा झाला, तर गेल्या ७६ वर्षांत भारताची उपासमारीच्या संदर्भातील ही दुर्दशा देशावर ६ दशकांहून अधिक काळ राज्य करणार्या काँग्रेसमुळेच झाली आहे.
पश्चिम घाटाच्या पट्ट्यात येणारे आणि उंचीवरील क्षेत्र, तसेच जैवविविधता आदी निकषांवर क्षेत्रांचा अंतर्भाव होणार आहे. रहिवाशांना घरांचे दुरुस्तीकाम, शेतीकामे आणि निर्धारित केलेले व्यवसाय करण्यावर कोणतेही निर्बंध येणार नाहीत – मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत
गोव्यात अमली पदार्थ व्यवसायाप्रकरणी बहुतांश नायजेरिन नागरिकांना पकडण्यात येते. राज्यातील नायजेरियन नागरिकांच्या कृतींवर पोलिसांनी करडी दृष्टी ठेवणे आवश्यक असल्याचे दिसून येते !
आकडेवारीनुसार राज्यात दिवसाला सरासरी ८ अपघात होतात, तर प्रत्येक ३१ घंट्यांत एकाचा अपघातामुळे मृत्यू होत असतो.
‘हे सर्वेक्षण अलाहाबाद उच्च न्यायालय आणि सर्वोच्च न्यायालय यांच्या निर्देशानुसार केले जात आहे. त्यामुळे या न्यायालयाला या प्रकरणावर सुनावणी घेण्याचा अधिकार नाही’, असे न्यायालयाने या वेळी स्पष्ट केले.