‘प्यू रिसर्च सेंटर’चा अहवाल

वॉशिंग्टन – गेल्या २० वर्षांत अमेरिकेतील आशिया वंशाच्या लोकांचे प्रमाण वाढले आहे. या पार्श्वभूमीवर ‘प्यू रिसर्च सेंटर’ या संस्थेने केलेल्या सर्वेक्षणाचा अहवाल समोर आला आहे. यानुसार अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या पुढील निवडणुकीत आशिया वंशाच्या मतदारांचे मन वळवणे, हे उमेदवारांसमोरील मोठे आव्हान असेल. त्यामुळे भारतीय वंशाच्या अमेरिकी मतदारांचे मन वळवण्याचे प्रयत्न उमेदवारांकडून मोठ्या प्रमाणात केले जातील. ‘प्यू रिसर्च सेंटर’ या संस्थेने केलेल्या सर्वेक्षणानुसार मागील ४ वर्षांमध्ये आशिया वंशाच्या अमेरिकी नागरिकांची संख्या १५ टक्क्यांनी वाढली आहे.
Asian Americans have been the fastest-growing group of eligible voters in the past four years, growing by 15%, or about 2 million eligible voters. Here are six key facts about Asian American eligible voters in the United States. https://t.co/hWjifgRlXE
— Pew Research Center (@pewresearch) January 10, 2024
जर्मनीमध्ये जिहाद्याने ‘एलजीबीटीक्यू’ समुदायाच्या संचलनामध्ये घुसवली व्हॅन : १ जणा ठार, तर १६ जण घायाळ
पाकमध्ये टीटीपीच्या आक्रमणात १२ सैनिकांसह १५ जण ठार
Nepal Indian Currency: नेपाळने भारतीय चलनावरील बंदी उठवली
‘पॅट्रियट इंटरसेप्टर’ क्षेपणास्त्रांच्या तुटवड्यामुळे ट्रम्प यांनी इराणवरील सर्वांत मोठे आक्रमण केले स्थगित
Hunger Index Pakistan : पाकिस्तानमधील उपासमारीत तब्बल ३७ टक्क्यांची वृद्धी ! – संयुक्त राष्ट्रे
CIA Officer Bangladesh Visit : अमेरिकी गुप्तचर संस्थेच्या माजी अधिकार्याच्या बांगलादेशाच्या गुप्त दौर्यामुळे चर्चांना उधाण