मुंबई महानगरपालिकेकडून ३ सहस्र २६९ दुकाने आणि आस्थापने यांची पडताळणी !
सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचे पालन न करणारी १७६ दुकाने आणि आस्थापने यांवर कारवाई करण्यात आली.
सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचे पालन न करणारी १७६ दुकाने आणि आस्थापने यांवर कारवाई करण्यात आली.
पाकमधील बहुतांश कलाकार हे भारतद्वेष्टे आणि धर्मांध आहेत. अनेक उदाहरणांतून ते समोर आले आहे. त्यामुळे राष्ट्रप्रेमाच्या भावनेतून अशा कलाकारांनी भारतीय कलाक्षेत्रात काम करू नये, अशीच अनेक भारतियांची राष्ट्रभावना आहे. ‘सर्वोच्च न्यायालयाने याकडेही लक्ष घालावे’, अशी सामान्य नागरिकांची भावना आहे !
ज्या पद्धतीने खटले प्रविष्ट झाले आहेत, त्यावरून गोवा हे खटले जिंकेल, असा विश्वास मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी व्यक्त केला आहे. ‘म्हादई प्रकरणी आम्ही गंभीर आणि भक्कम आहोत’, असेही ते म्हणाले.
महाराष्ट्रात मराठीसाठी संवेदनशील न रहाणारे पोलीस आणि प्रशासकीय अधिकारी निष्क्रीयच होत !
राज्यपाल त्यांच्या अधिकारांचा वापर कायदा बनवण्याच्या सामान्य मार्गाला खीळ घालण्यासाठी करू शकत नाहीत – सर्वोच्च न्यायालय
सर्वोच्च न्यायालयासमोर रुग्णांची परेड करण्यासही सिद्ध !
‘सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाप्रमाणे २५ नोव्हेंबरपर्यंत महाराष्ट्रातील दुकानांवर ठळक मोठ्या अक्षरात मराठी पाट्या असायला हव्यात. नाहीतर मनसेच्या पद्धतीने दणका देऊ, ‘खळखट्याक’ (तोडफोड) करू, अशी चेतावणी देणारे फलक शहरातील चेंबूर येथे लावण्यात आले आहेत.
सर्वोच्च न्यायालयाची पतंजलीला चेतावणी !
लोकांकडून करांद्वारे मिळवलेला पैसा विकास प्रकल्पांवर खर्च न करता विज्ञापनांवर खर्च करणारे देहली सरकार लोकहित काय साधणार ?
मंदिरांचे सरकारीकरण करून मोठा धर्मद्रोह सरकारी विश्वस्तांकडून होत आहे. यास्तव सर्वोच्च न्यायालयाच्या या निकालाचा लाभ देशभरातील सरकारीकरण झालेल्या हिंदु मंदिरांनी उठवून ती भक्तांच्या हाती पुन्हा येण्यासाठी कंबर कसण्याची धर्मसेवा करायला हवी हे निश्चित !