Halal production ban Uttar Pradesh : उत्तरप्रदेशमध्ये हलाल उत्पादनांची निर्मिती, साठवणूक आणि विक्री यांवर बंदी

उत्तरप्रदेश सरकार अशी बंदी घालू शकते, तर अन्य राज्यांनीही ती घालून जिहादी आतंकवाद्यांना अर्थसाहाय्य करणारी समांतर प्रमाणीकरण यंत्रणा नष्ट करणे आवश्यक आहे !

Kamakhya Temple Would be run by Pujaris : सरकार नाही, तर मंदिराचे पुजारीच पहाणार कामाख्या मंदिराचे व्यवस्थापन ! – सर्वोच्च न्यायालय

सर्वोच्च न्यायालयाच्या या स्वागतार्ह निर्णयाचा आधार घेत देशभरातील हिंदूंच्या मंदिरांचे व्यवस्थापन भक्तांच्या हाती सोपवण्याचे प्रयत्न व्हायला हवेत ! यासाठी हिंदुत्वनिष्ठ संघटनांनी आता कंबर कसली पाहिजे !

सर्वोच्च न्यायालयाचे आदेश धाब्यावर बसनूव देहलीसह देशभरात मोठ्या प्रमाणात फोडले जात आहेत फटाके !

केवळ फटाक्यांमुळे प्रदूषण होते, असे नाही, तर वर्षभर विविध कारणांमुळे प्रदूषण होत असते, त्यावरही तितक्याच कठोरपणे उपाय काढून त्याची कार्यवाही होणेही आवश्यक आहे !

प्रदूषण नियंत्रण; पण सोयीनुसार !

सण-उत्‍सव कोणत्‍याही धर्माचा असो, त्‍यातून प्रदूषण होत असेल, तर ते रोखण्‍यासाठी आवश्‍यक ती उपाययोजना करण्‍याचा शुद्ध हेतू प्रदूषण नियंत्रण मंडळ आणि सरकार यांनी बाळगायला हवा. केवळ हिंदु सणांच्‍या वेळी आवई उठवायची आणि वर्षभर होणार्‍या प्रदूषणाकडे डोळेझाक करायची ? अशाने प्रदूषण थांबणार नाही.

Supreme Court on Pollution : आम्ही प्रदूषणामुळे लोकांना मरू देणार नाही !

सर्वोच्च न्यायालयाने पंजाब आणि देहली सरकारांना फटकारले !

आता सहन करण्याच्या पलीकडे गेले असून आम्ही बुलडोजर चालवण्यास प्रारंभ केला, तर थांबणार नाही ! – सर्वोच्च न्यायालय

गेंड्याच्या कातडीच्या सरकारांवर अशा फटकारण्याचा काहीच परिणाम होणार नाही आणि जनतेला जीवघेण्या प्रदूषणाला प्रतिवर्षी सामोरे जावे लागणार. त्यामुळे न्यायालयाने स्वतः यावर जातीने लक्ष देऊन प्रदूषण संपवण्यासाठी प्रयत्न करावेत, असेच जनतेला वाटते !

ज्ञानवापीच्या सर्वेक्षणासाठी जात असतांना सहस्रावधी मुसलमानांनी आमच्या गाडीला घातला होता घेराव !

ज्ञानवापी प्रकरणातील हिंदु पक्षाचे अधिवक्ता विष्णु शंकर जैन यांनी सांगितल्या आठवणी

Supreme Court told Governor : देशातील राज्यपाल आणि मुख्यमंत्री यांनी आत्मपरीक्षण करावे ! – सर्वोच्च न्यायालयाने सुनावले

पंजाब सरकारने पंजाबचे राज्यपाल बनवारीलाल पुरोहित यांच्याविरोधात सर्वोच्च न्यायालयात याचिका प्रविष्ट केली आहे.

तमिळनाडूमध्ये रा.स्व. संघाच्या पथ संचलनास सर्वोच्च न्यायालयाची अनुमती

संघाला मुसलमानविरोधी म्हणणारा द्रमुक स्वतः मात्र हिंदुविरोधी आहे, हे दाखवून देत आहे !

PFI Supreme Court : आतंकवादी संघटना ‘पी.एफ्.आय.’वरील ५ वर्षांच्या बंदीच्या विरोधातील याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली !

‘पी.एफ्.आय.’सह अन्यही ८ संघटनांचा देशाला धोका असल्याचे सांगत केंद्रशासनाने बंदी घातली होती.