पुण्यातील टेकड्यांवरील अतिक्रमणांकडे महापालिकेचे दुर्लक्ष !
अवैध बांधकामाकडे दुर्लक्ष करून जनतेचे आयुष्य धोक्यात आणणार्या अधिकार्यांना कठोर शिक्षा होणे अपेक्षित आहे !
अवैध बांधकामाकडे दुर्लक्ष करून जनतेचे आयुष्य धोक्यात आणणार्या अधिकार्यांना कठोर शिक्षा होणे अपेक्षित आहे !
वैद्यकीय अधिकार्याकडून झालेले कृत्य म्हणजे वैद्यकीय क्षेत्राला काळीमा फासल्यासारखेच आहे !
अर्थमंत्री तथा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी ८ मार्च या दिवशी विधानसभेत महाविकास आघाडी शासनाचा दुसरा अर्थसंकल्प सादर केला. हा अर्थसंकल्प १० सहस्र २२६ कोटी रुपये तुटीचा आहे.
दळणवळण बंदीच्या काळात मोठ्या प्रमाणात आश्रमाची हानी झाली. खर्च वाढल्याने आश्रमाला पैशाची गरज असल्याने भूखंड विक्रीला काढल्याचे ट्रस्टने सांगितले.
मानसिक संतुलन बिघडलेल्या तरुणाने वडिलांसह आजोबांचा खून करून स्वत: आत्महत्या केल्याची घटना मुलुंडमध्ये घडली आहे. मुलुंड पश्चिमेकडील वसंत ऑस्कर सोसायटीत ही घटना घडली.
बलीदान मास’ प्रत्येक घरात पाळला गेला पाहिजे. त्याचप्रमाणे ३२ मण सुवर्ण सिंहासनासाठी नंदुरबार जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यातून ४ सहस्र धारकर्यांची नोंदणी करा. – पू. संभाजीराव भिडेगुरुजी
कोरोनाचा संसर्ग न्यून झाल्यावर पुढील दिनांक घोषित करू, अशी माहिती मराठवाडा साहित्य परिषदेने दिली आहे.
पोलादपूर तालुका उमरठ या ठिकाणी ‘नरवीर तानाजी मालुसरे उत्सव समिती चॅरिटेबल ट्रस्ट, उमरठ’ यांच्या वतीने प्रतिवर्षाप्रमाणे नरवीर तानाजी मालुसरे यांचा ३५१ वा शौर्यदिन आणि पुण्यतिथी सोहळा आयोजित करण्यात आला होता.
पोलीस लाचखोर असणे, हे पोलीस खात्याला लज्जास्पद ! अशा पोलिसांवर कठोर कारवाई करावी !
एका माजी आमदाराने सर्व नियम पायदळी तुडवणे, हे लोकप्रतिनिधींसाठी लज्जास्पद आहे !