पुणे येथील पोलीस निरीक्षकासह तिघांना १ लाख रुपयांची लाच घेतांना अटक !
पोलीस लाचखोर असणे, हे पोलीस खात्याला लज्जास्पद ! अशा पोलिसांवर कठोर कारवाई करावी !
पोलीस लाचखोर असणे, हे पोलीस खात्याला लज्जास्पद ! अशा पोलिसांवर कठोर कारवाई करावी !
एका माजी आमदाराने सर्व नियम पायदळी तुडवणे, हे लोकप्रतिनिधींसाठी लज्जास्पद आहे !
नाशिक येथील कै. दत्तात्रय गोपाळ देशपांडे आणि कै. (सौ.) सुमन दत्तात्रय देशपांडे यांच्या स्मरणार्थ पुणे येथील प्रसिद्ध उद्योजक श्री. राजेंद्र देशपांडे यांनी तीर्थक्षेत्र औदुंबर येथे गाभार्यासाठी श्रींच्या चरणी ३० किलोची प्रभावळ अर्पण केली.
कोरोनाच्या संसर्गामुळे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा ९ मार्च या दिवशी होणारा वर्धापनदिन सोहळा रहित केला, असे माजी आमदार नितीन सरदेसाई यांनी म्हटले आहे.
फौजदारच लाच घेत असतील, तर महाराष्ट्रातील भ्रष्टाचार कधीतरी अल्प होईल का ?
पोलिसांचा गुन्हेगारांवर वचक निर्माण होण्याची आवश्यकता आहे.
मंदिरांचे सरकारीकरण झाल्यामुळे भ्रष्टाचार, धार्मिक विधींमध्ये हस्तक्षेप यांसारखे अनेक अपप्रकार उघडकीस येत आहेत. त्यामुळे हिंदूंची मंदिरे असुरक्षित आहेत.
हरिद्वार ते ऋषिकेश हे कुरुक्षेत्र असल्याने एकप्रकारे कुंभक्षेत्रात या उत्पादन प्रदर्शनाद्वारे सनातनच्या धर्मप्रसाराला प्रारंभ झाला.
फ्रान्स, जर्मनी या देशांत अशा प्रकारच्या चेंबर्सचा वापर मोठ्या प्रमाणावर होतो. त्याचे मूल्य या देशात अनुमाने १८ लाख रुपयांपर्यंत आहे. आपल्या आधुनिक वैद्यांनी हा विषाणू रक्षक चेंबर ३ लाख रुपयांमध्ये सिद्ध केला आहे.
राजस्थान आणि गुजरात येथून उष्ण वारे मध्य भारताकडे वहात आहेत. त्यामुळे नागपूरसह विदर्भातील तापमानातही वृद्धी झाली आहे. अकोला आणि चंद्रपूर येथे उष्णतेची चेतावणी (‘हिट अलर्ट’) देण्यात आली आहे.