
नाशिक – येथे २७ ते २९ मार्च या कालावधीत आयोजित केलेले ९४ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन रहित करण्यात आले आहे. कोरोनाचा संसर्ग आणि रुग्ण झपाट्याने वाढत असल्यामुळे संमेलन स्थगित करण्यात आले आहे. कोरोनामुळे साहित्य संमेलन घ्यायचे कि नाही, याविषयी अनेक दिवस चर्चा चालू आहे; मात्र कोरोना संसर्गाचा वाढता धोका लक्षात घेऊन ७ मार्च या दिवशी मराठवाडा साहित्य परिषदेत वरील निर्णय घेण्यात आला. कोरोनाचा संसर्ग न्यून झाल्यावर पुढील दिनांक घोषित करू, अशी माहिती मराठवाडा साहित्य परिषदेने दिली आहे.
हिंदु राष्ट्र समन्वय समितीच्या मागणीला शिक्षण खात्याचा सकारात्मक प्रतिसाद !
शाळांमध्ये अतिरेकी आणि राष्ट्रविरोधी विचारसरणीला थारा नसावा ! – नितीन फळदेसाई
मुंबईत ‘डबेवाले’ बांधवांच्या सन्मानार्थ वैद्यकीय पडताळणी आणि पाद्यपूजा !
भारतात अवैधरित्या वास्तव्यास असलेला अमेरिकेचा माजी सैनिक कह्यात
गोव्यातील औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमधील सुधारणांसाठी १८० कोटी रुपयांची गुंतवणूक करणार ! – मुख्यमंत्री डॉ. सावंत
खड्डे तक्रारीचे ‘पी.एम्.सी. रोड मित्र’ अॅप ४ महिन्यांपासून बंद !