Indian Student Hammered To Death : अमेरिकेत विवेक सैनी या भारतीय विद्यार्थ्याची हातोड्याने ५० वार करून हत्या !

भारतियांसाठी असुरक्षित होत चाललेली अमेरिका !

‘पोक्सो’ प्रकरणातील बालकांचे जबाब तातडीने नोंदवले गेले पाहिजेत ! – न्यायमूर्ती मोहिते-डेरे

बालकांवरील लैंगिक अत्याचाराच्या घटना घृणास्पद असून त्या खटल्यांमध्ये बालकाचा जबाब आणि साक्षीपुरावे तातडीने नोंदवले गेले पाहिजेत. पोक्सो न्यायालयाच्या इमारतीत खटल्यांची सुनावणी जलदगतीने होऊन पीडित बालकांचे अश्रू पुसले जातील. त्यातूनच ‘पोक्सो’चा हेतू सफल होईल’

Ban Videos Of Women Bathing : गंगानदीच्या पवित्र घाटावर स्नान करणार्‍या महिलांचे व्हिडिओ बनवण्यावर आणि छायाचित्रे काढण्यावर बंदी घाला !

पवित्र गंगा नदीत स्नान करणार्‍या महिलांचे गुप्तपणे व्हिडिओ बनवून, तसेच छायाचित्रे काढून ती विविध माध्यमांवर प्रसारित केली जात आहेत.

अयोध्येत १० दिवसांत १२ सहस्र रामभक्तांनी घेतले प्राथमिक उपचार !

श्रीरामजन्मभूमीतील नूतन मंदिरात स्थानापन्न झालेल्या रामरायाचे दर्शन घेण्यासाठी आलेल्या भाविकांतील आतापर्यंत १२ सहस्र जणांनी  प्रथमोपचाराचा लाभ घेतला. येथील कडाक्याच्या थंडीमुळे अनेकांना श्‍वसनाचे त्रास चालू झाले आहेत.

ठाणे येथील विद्यार्थी मोठ्या प्रमाणात अमली पदार्थ घेत असल्याचे वास्तव उघड !

सर्व यंत्रणा हाताशी असणार्‍या पोलिसांनी खरेतर अशा अमली पदार्थ विक्रेत्यांवर आधीच कारवाई करणे अपेक्षित होते. आता या चर्चासत्रानंतर या तस्करांच्या विरोधात केव्हापर्यंत कारवाई करणार, हे त्यांनी स्पष्ट केले पाहिजे !

रत्नागिरी जिल्ह्यातील संतप्त हिंदू पोलीस ठाण्यावर धडकल्यानंतर पोलिसांकडून धर्मांध आरोपींवर गुन्हे नोंद !

धर्मांधांवर गुन्हे नोंदवण्यास टाळाटाळ करणारे पोलीस भारताचे कि पाकचे ? धर्मांधांसमोर झुकणारे पोलीस हिंदूंवर नेहमीच मर्दुमकी गाजवतात, हे लक्षात घ्या !

Allahabad HC On Live-In : भारत पाश्‍चात्त्य देश नाही की, जिथे ‘लिव्ह इन’ सामान्य गोष्ट असेल !

एका प्रकरणात सुनावणी करतांना अलाहाबाद उच्च न्यायालयाने ‘लिव्ह इन रिलेशनशिप’वर ताशेरे ओढले आहेत. न्यायमूर्ती शमीम अहमद यांनी म्हटले की, भारत असा कोणता पाश्‍चात्त्य देश नाही, की जिथे ‘लिव्ह इन’ सामान्य गोष्ट असेल.

वानर-माकडांच्या बंदोबस्त करण्यासाठी शासनाला जाग आणण्यासाठी  २५ जानेवारीला सामाजिक कार्यकर्ते अविनाश काळे यांची पदयात्रा

सरकारला अजूनही या गंभीर प्रश्नाकडे लक्ष द्यावेसे वाटत नसल्याने निदान मला आत्महत्येची अनुमती द्यावी; म्हणजे वानर-माकडांच्या त्रासापासून कायमची मुक्ती मिळेल.

बेळतंगडी (कर्नाटक) येथे फिरणार्‍या मुसलमान युवक आणि हिंदु युवती यांना स्थानिकांनी दिले पोलिसांच्या कह्यात !

बेळतंगडी येथे मुसलमान युवक आणि हिंदु युवती एकत्र फिरत असल्याचे पाहून स्थानिकांनी त्यांना हटकले आणि प्रश्‍न विचारले. त्यानंतर स्थानिकांनी पोलिसांना बोलावून या दोघांना त्यांच्या कह्यात दिले.

महाराष्ट्रात एकही स्वतंत्र महिला पोलीस ठाणे उभारलेले नाही !

महाराष्ट्रात महिलांशी संबंधित अत्याचारांचे प्रमाण वाढते असल्याने अशी  पोलीस ठाणी उभारणे आवश्यक आहे. सरकारने यासाठी प्रयत्न करणे आवश्यक !